एक्स्प्लोर

Raj Thackeray - Eknath Shinde : मनसेसाठी शिंदे आग्रही! राज ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं आमंत्रण

Raj Thackeray & Shivsena: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरु असतानाच आता महायुतीकडून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून मनसे (MNS) भाजपशी हातमिळवणी करणार, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता महायुतीचा भाग असणाऱ्या शिंदे गटानेही (Shivsena Shinde Camp) राज ठाकरे यांची महत्त्व ओळखून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे हे आपल्यासोबत असावेत यासाठी उद्धव ठाकरेही प्रयत्नशील आहेत. परंतु, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळण्याचा धोका आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मनसेसोबत युतीची वक्तव्यं आणि बॅनरबाजी सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 

 

मुंबई व्हिडीओ

Raj Thackeray - Eknath Shinde : मनसेसाठी शिंदे आग्रही! राज  ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं आमंत्रण
Raj Thackeray - Eknath Shinde : मनसेसाठी शिंदे आग्रही! राज ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं आमंत्रण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran-Israel Conflict: इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय; उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय; उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
Kolhapur Weather Update: कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट; आलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग, 17 बंधारे पाण्याखाली 
कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट; आलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग, 17 बंधारे पाण्याखाली 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray - Eknath Shinde : मनसेसाठी शिंदे आग्रही! राज  ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं आमंत्रणDevkund Waterfall : देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट, सिक्रेट पाईंटवर बंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णयRajendra Shingne Home Blast : राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यामुळे स्फोट, किचनमधील साहित्य जळून खाकTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 June 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran-Israel Conflict: इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय; उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय; उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
Kolhapur Weather Update: कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट; आलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग, 17 बंधारे पाण्याखाली 
कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट; आलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग, 17 बंधारे पाण्याखाली 
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता
राणे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवा अंक, नितेश राणेंकडून 'तो' स्क्रीनशॉट शेअर; निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप
राणे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवा अंक, नितेश राणेंकडून 'तो' स्क्रीनशॉट शेअर; निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप
Donald Trump on Pakistan: इकडं मोदींशी 35 मिनिटे चर्चा होताच अवघ्या 12 तासात डोनाल्ड ट्रम्प पुन्हा म्हणाले, 'युद्ध मी थांबवलं, माझं पाकिस्तानवर प्रेम आहे'
इकडं मोदींशी 35 मिनिटे चर्चा होताच अवघ्या 12 तासात डोनाल्ड ट्रम्प पुन्हा म्हणाले, 'युद्ध मी थांबवलं, माझं पाकिस्तानवर प्रेम आहे'
Bollywood Actor Life Story: वडिलांनी घराबाहेर काढलं, रेल्वे स्टेशनवर झोपून रात्र काढली, कास्टिंग काऊचचाही सामना केला अन् एक दिवस टेलिव्हिजनचा शाहरुख खान बनला; ओळखलं का कोण?
वडिलांनी घराबाहेर काढलं, रेल्वे स्टेशनवर झोपून रात्र काढली, कास्टिंग काऊचचाही सामना केला अन् एक दिवस टेलिव्हिजनचा शाहरुख खान बनला
Embed widget
OSZAR »