Uday Samant on Gogawale : कितीही निवडणुका झाल्या तरीही भरत शेठ निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ
Uday Samant on Gogawale : कितीही निवडणुका झाल्या तरीही भरत शेठ निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ
पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिन - उदय सामंत सत्य घटना काय हे मला माहिती आहे कोण काय म्हणता याला महत्त्व नाही.. एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहे - उदय सामंत पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यावर टीका केल्यानंतर फेमस होता येते असं काही जणांना वाटते - उदय सामंत मी पुस्तक लिहिलं तर कोरोनातील खिचडी, मंडप आणावी लागेल - उदय सामंत राज ठाकरे यांच्याकडे खाल्लेली खिचडी कोरोनातील नव्हती ती घरगुती होती - उदय सामंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून लढवावी असा नेत्यांनी सांगितलेला आहे... जिल्ह्यातले नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि वरिष्ठांना पाठवतील - उदय सामंत शिवसेनेने मनसेला मुंबई महानगरपालिकांच्या जागा संदर्भात दिलेला प्रस्ताव मला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का? - उदय सामंत खाजगी सचिव नसले तरी आमचं काम थांबलेलं नाही - उदय सामंत फिल्डवरती काम करता त्यांना खाजगी सचिवांची आवश्यकता नाही... त्यातील मी एक - उदय सामंत काँग्रेस धावाधाव करून काय होणार आहे - उदय सामंत महाविकास आघाडीची चिंता नाही - उदय सामंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार - उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मोठे पक्षप्रवेश सुट्ट्या संपल्यानंतर होतील





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
