एक्स्प्लोर

Top 80 Superfast News : 8 AM : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 24 June 2025 : ABP Majha

हिंदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित, त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट.

विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. 

फडणवीस सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे मराठी मनं दुखावली, सामनाच्या अग्रलेखातून टीका. तर मराठी भाषेसाठी मशाल घेऊन किती लेखक, अभिनेते पुढे आले?. सामनाच्या अग्रलेखातून मराठी कलावंतांना सवाल.

महाराष्ट्राचं हिंदीकरण करू नका, अन्यथा ह्या मराठीद्रोही सरकारला आमच्या संतापाचा सामना करावाच लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा इशारा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनांसंदर्भात सुधारीत कार्यक्रम जाहीर, निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता.

महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती.

महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे. जयकुमार गोरे यांचं ठाणे जिल्हा भाजपा कार्यकर्ता संवाद बैठकीत वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळायला पाहिजे, गोरंचं विधान. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक, वर्षा निवासस्थानी सायंकाळी ७ वाजता प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार.

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना

पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी

Shaktipeeth : शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन,सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये: आमदार सतेज पाटील
मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये; आमदार सतेज पाटील यांचा इशारा...
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
Shaktipeeth : शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन,सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये: आमदार सतेज पाटील
मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये; आमदार सतेज पाटील यांचा इशारा...
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे; सदावर्तेंचं गृहमंत्र्यांना पत्र

इंजिनियरिंगसाठी 28 जूनपासून प्रवेश, डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय

रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार

Embed widget
OSZAR »