एक्स्प्लोर

Shahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी

Shahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी

विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालात सांगोल्याचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर शहाजीबापू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. काल मुंबई येथून परत येताच त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. पराभवानंतर शहाजीबापू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.   पराभव काय पहिल्यांदा होत आहे का? असा सवाल कार्यकर्त्यांना करून मी यामुळे खचायला काय भिताड किंवा पूल आहे का? असे सांगत शहाजीबापू यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला. उद्धव ठाकरे आणि भोंगा संजय राऊत इथे काय त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडायला आले होते असा घणाघात देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केला. मी भाषणात महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार म्हणून सांगत होतो आणि संजय राऊत आम्ही सत्तेत येणार अशी बडबड करीत होते. संजय राऊत कुणाकुणाला तुरुंगात टाकायचं याची यादी करून वाट बघत होते. तू तुरुंगात जाऊन आला म्हणून काय सगळं महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे म्हणतोय, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.   संजय राऊत आधी आम्हाला शिव्या देतात अन् मग... खोटे बोलणारे थोबाड असलेल्या या संजय राऊतांचे महाराष्ट्रातील जनता कधी ऐकणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि शहाजीबापूला शिव्या दिल्या शिवाय संजय राऊतांना अन्न गोड लागत नाही. त्यामुळे त्यांना संध्याकाळी भाकरी खायची झाल्यास, एका खोलीत स्वत:ला बंद करून आधी आम्हाला शिव्या देतात, मग बायकोला सांगतो आता भाकरी दे...अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी टीकास्त्र सोडलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासा
Chhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Exclusive Interview : 'जे काही माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो' भुजबळांचा खुलासाSanjay Raut On MNS Yuti : मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही ठाकरेंची भूमिकाPune Cyber Arrest Vastav EP 170 :खराडीतून सुरू होता इंटरनऍशनल सायबर फ्रॉड;  फॉरेनर्सना डिजीटल अरेस्टAhilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
Ahilyanagar Sandeep Pandurang : दीड वर्षाच्या लेकराला कडेवर घेऊन पत्नीचा शहीद पतीला अखेरचा सॅल्युट
जर पाकिस्ताननं 227 प्रवासी असलेलं इंडिगोचं विमान पाडलं असतं तर.... DGCA नं 'त्या' विमानातील दोन्ही पायलट बद्दल घेतला मोठा निर्णय  
पाकिस्ताननं इंडिगोचं 227 प्रवासी असणारं विमान पाडलं असतं तर, खटला चालवणं अवघड होतं : डीजीसीए
Dhule Cash Scandal : धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप
धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप
Shubman Gill : पंचविशीतील शुभमन गिल थेट कपिल देव, रवि शास्त्री अन् सचिन तेंडुलकरच्या पंगतीत, पण शर्यतीत असलेल्या 'सबकुछ' बुम बुम बुमराहची संधी का हुकली?
पंचविशीतील शुभमन गिल थेट कपिल देव, रवि शास्त्री अन् सचिन तेंडुलकरच्या पंगतीत, पण शर्यतीत असलेल्या 'सबकुछ' बुम बुम बुमराहची संधी का हुकली?
Pune Crime : लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा, दररोज चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक; पुण्यातील बनावट कॉल सेंटरबाबत धक्कादायक माहिती समोर
लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा, दररोज चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक; पुण्यातील बनावट कॉल सेंटरबाबत धक्कादायक माहिती समोर
Embed widget
OSZAR »