Palkhi Sohala Alandi : आळंदीत भक्तिमय वातावरण, माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची तयारी पूर्ण झाली आहे. संध्याकाळी ८ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. मंदिरात भक्तिमय वातावरण असून, संपूर्ण राज्यभरातून वारकरी दर्शनासाठी आले आहेत. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पारंपरिक चांदीची पालखी फुलांनी सजवली आहे. वारकरी भजन-कीर्तन करत आहेत. पाऊस पडत असूनही भाविकांची गर्दी आहे.
आता थेट जाणार आहोत आळंदीमध्ये। तिकडे आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी आजचा दिवस खरंतर माउलींच्या नामघोषामध्ये नामवर्षावामध्ये चिमब होण्याचा आहे। पण आज वरुणराजाच्या वर्षावानेही उसंत घेतलेली नाहीये। कसं वातावरण आहे तिकडे? जर आपण बघितलं तर आळंदीमध्ये आज अक्षरशः वारकरी म्हणजे सुंदर असं भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता मी अगदी आळंदीतील जे संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्याच्या अगदी समोर आहे प्रवेशद्वार. जो महाद्वार आहे ते आपण समोर बघतोय। खूप सुंदर अशी फुलांची सजावट आहे आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज संध्याकाळी जवळपास आठ वाजता माऊ-माउलींच्या पालखीचं प्रस्थान या मंदिरातून होणार आहे। त्यामुळे आत्ता जर आपण बघितलं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून वारकरी या ठिकाणी माउलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण थोडसं आत मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. आत मध्ये मी तुम्हाला दृश्य दाखवतो एबीपी माझाच्या प्रेक्षकांना। आत मध्ये खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। आतमधून हे सगळे वारकरी बाहेर येतायत. हे माउलींचे मंदिर आहे. आपण आत आलोय। आतमध्ये आल्यानंतर जर बघितलं तर हे सुंदर दृश्य जे आपण सर्व बघतोय, वरुण-वरुणराजाची कृपा होतेय आणि त्यात आपण हे बघतोय। सुंदर असं माऊलींचं हे मंदिर आहे, ज्या ठिकाणी माउलींची पादुका आहेत, पालखीमध्ये विराजमान आहेत. काही वेळात या ठिकाणी आतमध्ये दिंड्यांना सोडलं जाईल। मात्र आतमध्ये जर इथे आपण बघितलं ना तर इतर जे सगळेइतके लोक आहेत आप् कधीपासून सुरुवात होणार आहे, काय व्यवस्था आहां आतमध्ये माउलींचं खूप सुंदर अशी पालखी आतमध्ये। मी कॅमेरामॅनला विनंती करेल। जी पालखी खूप सुंदर पूर्ण सजलेली आहे, ते दृश्य, एक्सक्लूसिव दृष्ट आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवतोय। जी ज्या पालखीमध्ये ज्या रथामध्ये ज्या पालखीत जी संपूर्ण चांदीची पालखी आहे, फुलांनी सजलेली आहे। याच पालखी-पालखीत माउलींचे पादुका या ठिकाणी विराजमान होतील. आणि इथून बाहेर या मंदिरातून बाहेर आज या पालखीला या वारीला सुरुवात होणार आहे। तर आपण बघतोय माउलींच्या मंदिरामध्ये आळंदीत अलंकापुरी ज्या ठिकाणी म्हटलं जातंय, हे आज सगळे लोक इथं वारकरी बसलेले आहेत. आणि हे सुंदर पालखी बघतोय आपण. जी पारंपरिक पालखी आहे, ज्या पालखीमध्ये दरवर्षी या ठिकाणी अ माउलींची पादुका या ठिकाणी विराजमान होते आहेत. आपण हे सगळे वारकरी जय हरि! एक अभंग आपण एबीपी माझा, म्हणजे प्रेक्षक सगळे बघतायत, एक सुंदर अभंग घेऊयात। हे सगळे वारकरी आपल्यासाठी अभंग सादर करतील। अ एक सुंदर हा महाराज सुरू करा. आपण मिळून, मिळून कुणीही सुरू करा. आपण बघतोय मिळून मिळून सगळेजणं आपण मिळून करूया आपन सुंदर पालखी बघतंय. ही सुंदर जी पालखी आहे आणि समोर हे माउलींचं मंदिर आहे आतमध्ये। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी थेट मंदिराच्या गाभाऱ्यातून. सगळ्यांनी मिळून हे सगळे वारकरी आहेत. छान हो, काळं रुद्रधुंग आहे आणिस हो सुरु करा एका छानचा एक। सगळेजण मिळून आपण बघतोय। हे सगळे वारकरी या ठिकाणी आहेत। अ लहान सगळेजण इथे पोहोचलेले आहेत. आपण इथले हे पालखीला असलेले सगळे छान एक छान छान असं एक अभंग घेऊयात. आपण कीर्तन घेऊयात छान करा आज. आज. आज. आपण बघतोय हे सगळे वारकरी या ठिकाणी काही वेळात पुढे म्हणजे पालखी आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना खास हे दृश्य दाखवते. मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण समोर आपण गाभाऱ्यात बघू शकतो. संत ज्ञानेश्वर महाराजांची पादुका आतमध्ये आहेत काही वेळा. या सुंदर पालखीमध्ये विराजमान होतील. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी पादुका आणि त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणारे पालखी मात्र आतमध्ये मी वरच्या बाजूला दाखवतो. किती सुंदर अशी सजावट. या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे. फुलांची त्याचबरोबर दिवे लावण्यात आलेले आहेत काचेचा झुमर आहे आणि अशा पद्धतीने हे सुंदर पालखी आणि त्याचबरोबर मंदिराचा परिसर अक्षरशः भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून वरून राज्याची कृपा आहे आणि त्याचबरोबर पालखी आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. माऊलींची पालखी एकदा कधी बाहेर पडते आणि आजोळी खरतर पालखी मुक्कामी असते. मात्र आपण आता समोरचे दृश्य बघतोय. पालखीपूर्ण तयार आहे. काही वेळात या ठिकाणी भजन कीर्तन होईल. आज नेहमीप्रमाणे नियमाप्रमाणे आज गुरुवारी दर गुरुवारी माऊलींची पालखी. जे आहे ते मंदिराला प्रदक्षिणा घालत असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी येत असते. तसंच आज होणार आहे आणि संध्याकाळी आजच्या सुमारास या ठिकाणी माऊलींच्या मंदिरातून पालखी प्रस्थान ठेवणार आहे. खरं कीकडे फुलांची आकर्षक सजावट आणि भक्तांचा वारकऱ्यांचा मळादेखील तिकडे फुललेला आपल्याला बघायला मिळणे कोणास भक्तिमय वातावरणामध्ये आता ही पालखी प्रोत्साहन ठेवेल. मी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल संवादाबद्दल. तर ही पालखी काही वेळातच आता तिकडे प्रोत्साहन ठेवणार आहे. त्याकरता आता तयारीची अंतिम टप्प्यात आली
Note :This Article Generated By AI




