एक्स्प्लोर

Nilesh Rane Chiplun Speech : धनुष्यबाण,लाल दिवा ते वैरी; निलेश राणेंचं तुफानी भाषण

 आज पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना भेटण्याचा योग आला, नंतर काही महिने होतील, सगळ्यांची नावं घेऊनच भाषणाला सुरुवात होईल, पण मी तिकडे असताना तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत होता, मला माहित नाही, पण आपण जीवाभावची नाती टिकवणारी लोक आहोत, राजकारण म्हणजे सगळच काही नसतं, नाती जी असतात तीच टिकत असतात, राजकारण कधी ना कधीतरी. जिथे राणे साहेबांची ज्या पक्षामध्ये सुरुवात झाली होती, ज्या निशाणीवर झाली होती, तिथे माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आणि तिथे मी माझ्या प्रत्येक मनोगतामध्ये सन्माननीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यासाठी काय केलं हे मी शब्दात सांगू शकणार नाही. मी मागे जेव्हा उदयजी आले होते माझ्या मतदारसंघामध्ये आभार दौरा होता. त्या आभार दौऱ्यामध्ये नाही करायची द पाच पाच दोन दोन लोकांनी आपल्याला पावलं टाकवायची आणि लोक वळतायत शिंदे साहेबांनी जी आपली इमेज तयार केली महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण माणूस शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांना एक रिलेट करतो म्हणतो ना तस रिलेट करतो त्याचा फायदा आपल्या पक्षाला होतो. सकपाळ साहेब माझ्या मतदारसंघात जिथे माझी नजर जाते ना लोक पक्ष प्रवेश करतात बोलवायला लागत नाही नजर गेली त्याला शिवसेनेत काम करायच. आणि कोकणामध्ये धनुष्यबाण, शिवसेना एक वेगळं नात आहे. हे कधी गावागावातून तुटू शकत नाही, त्यांना धनुष्यबाण माहिती आहे. त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत आणि म्हणून स्वतःून लोकत. आपल्याकडे येतात, आपल्याला त्याचा फायदाही घेतला पाहिजे, त्या लोकांच आपल्याला कुठेतरी आपल्याकडे वळून त्याची कामही झाली पाहिजे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nilesh Rane Chiplun Speech : धनुष्यबाण,लाल दिवा ते वैरी; निलेश राणेंचं तुफानी भाषण
Nilesh Rane Chiplun Speech : धनुष्यबाण,लाल दिवा ते वैरी; निलेश राणेंचं तुफानी भाषण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार

Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos

Shashank Singh: 'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane Chiplun Speech : धनुष्यबाण,लाल दिवा ते वैरी; निलेश राणेंचं तुफानी भाषणFrench Open Champion | 21 वर्षीय कोको गॉफने जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपदNilesh Rane : भीतीपोटी ते एकत्र येणार असतील तर..., निलेश राणे यांची खोचक प्रतिक्रियाOmraje Nimbalkar on Nitesh Rane : विकासनिधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
Shashank Singh: 'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
'श्रेयस अय्यरनं शिवी दिली, कानाखाली मारली असती तर...' पंजाब किंग्जच्या शशांक सिंहचं नवं वक्तव्य समोर
हौसेला मोल नाही! कार घ्यायला थेट हेलिकॉप्टरनं एन्ट्री; गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

मंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; आता निर्णय मागे घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

Shivsena : आता अखंड शिवसेना व्हावी, गजानन कीर्तिकरांची भूमिका, शिदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया, ज्येष्ठ नेता म्हणाला, कीर्तिकरांचं मत वैयक्तिक...
कीर्तिकरांची भूमिका वैयक्तिक, राज ठाकरे त्या गोष्टी विसरले नसतील, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, आमदार-खासदार भिडले; मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले

Embed widget
OSZAR »