एक्स्प्लोर

Mahavikas Aghadi News : मविआकडे इनकमिंग? महायुतीचे नेते मविआत येण्याची चर्चा

Mahavikas Aghadi News : मविआकडे इनकमिंग? महायुतीचे नेते मविआत येण्याची चर्चा

Ramraje Naik Nimbalkar, सातारा : " शेवटी काय करायचं आणि काय नाही, हे आपल्या हातात राहिलेलं नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाचं त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचं काम आहे. प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे. त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही जो उभा केला. त्याबाबत तुम्ही तीन महिन्यापूर्वी तुतारी सांगितली. आपली भारतीय जनता पार्टीबरोबर भांडणं नाहीत. आपण हिंदूत्व-मुसलमान करत नाहीत. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक जर नाही पडला, तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही", असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिलाय. ते साताऱ्यात बोलत होते 

तक्रार रणजितसिंह निंबाळकरांबाबत तक्रार, वरिष्ठांच्या कानावर घालू, अन्यथा तुतारी वाजवू; रामराजे निंबाळकरांचा इशारा

अजित पवार उद्या फलटण येथे असून त्यांच्या स्वागताच्या आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली. महायुतीचा असलेल्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे नेते सहकार्य करत नसतील तर पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालू, नाहीतर तुतारी वाजवू असे वक्तव्य केले आहे अजित पवार गटाचे रामराजे यांनी. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या रामराजे हे तुतारी हातात घेतील आसे चित्र दिसू लागले आहे. काय म्हणाले रामराजे आपण पाहूयात.

रामराजे निंबाळकरांनी घेतला होता अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत होते. मात्र, आता स्थानिक पातळीवरील वादामुळे त्यांनी तुतारीसोबत जाण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतही रामराजे निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा होती. दरम्यान, आता अजित पवारांना रामराजेंना थांबण्यात यश आलं नाही, तर हा मोठा धक्का बसू शकतो. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीBJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणीAnjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंटDevendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..
वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल
वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल
BJP District President List : बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी
बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी
माइलेजच्या बाबतीत 'ही' बुलेट सर्वोत्तम
माइलेजच्या बाबतीत 'ही' बुलेट सर्वोत्तम
Embed widget
OSZAR »