एक्स्प्लोर

Girish Mahajan Anant Ambani : महाजनाच्या पाठीत प्रेमाचा धपाटा, अनंत अंबानींनी नेमकं काय केलं?

आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याबाबतचं पत्र राजभवनात देण्यात आलं आहे. शिवसेनेचा शिष्टमंडळ काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलं त्यानंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन एक पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा: वर्षा गायकवाड
मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा: वर्षा गायकवाड
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार

मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Churchgate Station Fire : चर्चगेट स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणAkola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?MNS Shiv Sena UBT Nashik : मोठी बातमी ! दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनAjit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा: वर्षा गायकवाड
मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा: वर्षा गायकवाड
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक

Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा

Embed widget
OSZAR »