ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2025 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यातील 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द, देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, भूसंपादनातील अडचणी, स्थानिकांचा विरोध, कंत्राटदारांनी रखडवलेल्या प्रकल्पांचा समावेश https://tinyurl.com/3r5hukfd
2. समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!
https://tinyurl.com/ypkc3x33 इगतपुरी ते कसारा फक्त 8 मिनिटात, समृद्धी महामार्गावर राज्यातील सर्वात मोठा बोगदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याहस्ते 4 थ्या टप्प्याचे लोकार्पण https://tinyurl.com/2x8nbmyx
3. राज-उद्धव युतीवर आता अमित ठाकरेंचं मोठं भाष्य, म्हणाले, दोघांकडे एकमेकांचा नबंर, फोन करावा https://tinyurl.com/yeymz8xe ठाकरे गट-मनसे एकत्र येण्याचा आणखी एक ठोस संकेत, संदीप देशपांडेंच्या हातात राऊतांचं पुस्तक; म्हणाले, ज्यावेळी प्रस्ताव येईल, तेव्हा राजसाहेब निर्णय घेतील https://tinyurl.com/mppcmeu2
4. सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंचा दुसरा मोठा निर्णय, चार उपनेत्यांच्या नियुक्त्या, नाशिकमध्ये दत्ता गायकवाड यांना दिली ताकद https://tinyurl.com/3tnebv2d आमच्याकडे दोन तासांसाठी ईडी, सीबीआय अन् पोलीस आले तर 90 टक्के भाजप आऊटगोईंग करेल ; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s3bwcu2
5. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 15 ऑगस्टला होतील महापालिकांच्या निवडणुका https://tinyurl.com/ms5pbkec अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मोठा राडा, अश्लील शिवीगाळ करत भाजपा आमदार रणधीर सावरकर अन् ठाकरेंचे आमदार नितीन गायकवाड भिडले https://tinyurl.com/ytvzakbt
6. कोरोना आपल्यासोबतच राहणार आहे, लोकांना पॅनिक होऊन देऊ नका; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
https://tinyurl.com/cnauwa3e
7. पुणे पोलिसांकडून नव्याने शस्त्रपरवाने देण्याला ब्रेक; आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज केले रद्द, हगवणे प्रकरणानंतर माहिती समोर https://tinyurl.com/y6n5fnxp पोलीस अधिकारी अमित कुमार गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांचा मिळून 500 कोटी रुपयांचा घोटाळा, राजू शेट्टींचा आरोप, कैद्यांना 1200 रूपये किलोची काजूकतलीच्या नावाखाली घरगुती फराळ दिल्याचा दावा https://tinyurl.com/2srbmh8c
8. विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्यावरही गंभीर आरोप, गुन्हेगारांपेक्षाही डेंजर ट्रॅक रेकॉड, तरीही प्रमोशन अन् क्रीम पोस्टिंग https://tinyurl.com/ym8wv82j ज्यांची संपत्ती पाहून जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितले, ते पुण्यातील सावकार नानासाहेब आणि गणेश गायकवाड कोण? https://tinyurl.com/3x8njted
9. लिव्ह इन हत्याकांडाचा थरारक शेवट, आधी मैत्रिणीच्या बरगड्यात चाकू, आता पसार आरोपी शेतात लटकलेल्या अवस्थेत, कोल्हापूर हादरलं https://tinyurl.com/4ww35xsk हिंजवडीत आयटी इंजिनिअर तरूणीने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकली, आयुष्य संपवलं https://tinyurl.com/yc8akdvf
10. नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; पाच जणांचा मृत्यू https://tinyurl.com/mssd75p3 सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर https://tinyurl.com/4cxyhjax
*एबीपी माझा स्पेशल*
नागूपर ते मुंबई सुस्साट, मोदींनी केली ओपनिंग तर फडणवीस ठरले फिनिशर; 701 किमीच्या समृद्धी महामार्गावरील 4 थ्या टप्पाही सुरू
https://tinyurl.com/uxvep2z3
खान सरांची पत्नी एएस खान आहे तरी कोण, शिक्षण ते कौटुंबिक जीवनापर्यंत; ती सध्या काय करते?
https://tinyurl.com/3hcs84ak
सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
https://tinyurl.com/2ctehw64
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*