एक्स्प्लोर
Complaint Against Sanjay Shirsath : Sushma Andhare यांच्याकडून शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी संजय शिरसाट यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे... आणि महिला आयोगानेही या तक्रारीची तातडीने दखल घेतलीय... महिला आयोगाने संजय शिरसाटांच्या असभ्य टीकेविरोधा संदर्भात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याला ४८ तासांत अहवाल देण्याची सूचना केलीय... त्यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे...
महाराष्ट्र

Bharat Gogawale : रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांसोबत माझे मोठे वाद झाले, पण....

Supriya Sule Speech : माझी इच्छा बिनविरोध निवडणुकीची होती, पण... सुप्रिया सुळे UNCUT

Satara Heavy Rain : साताऱ्यात मुसळधार; फलटण, माण,खटावमधील धरणं ओव्हरफ्लो

Yugendra Pawar Speech : सहकारात जास्त योगदान शरद पवारांच; युगेंद्र पवारांचं संपूर्ण भाषण
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion