एक्स्प्लोर

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 24 डिसेंबर 2024 : 8 PM ABP Majha

आज, उद्या आणि ३१ डिसेंबरला रात्रभर हॉटेल, बार सुरू राहणार,  वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार. 

नाताळनिमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी, तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार असून गुरुवारी बंद ठेवण्यात येणार.

बेस्ट कामगार सेनेचा 26 डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय, वाढते बस अपघात तसेच कंत्राटी बससेवांवर तोडगा काढण्यास पालिकेने मदत करण्यास नकार दिल्याने आंदोलन.

राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात. मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट. बेस्टच्या  महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती. तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली.

बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळे, ब्रेक फेल झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. सरकारी पक्षानं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ. सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती. राज्य सरकारकडून मुंबई, ठाणे, मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी. तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एमएमआरडीएला २७२ कोटी रुपये वितरीत.

राज्यातील अनेक जिल्ह्यात २६ आणि २७ डिसेंबरला पावसाचा अंदाज, उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता,मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : 31 May 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 31 May 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GT vs MI Eliminator : मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
Opeation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
Maharashtra Corona Update : कोरोनाबाधितांच्या देशातील 60 टक्के केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये; बाधितांची संख्या अडीच हजारांकडे
कोरोनाबाधितांच्या देशातील 60 टक्के केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये; बाधितांची संख्या अडीच हजारांकडे
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari on Laxman Hake : लक्ष्मण हाके येडा झाकणझुल्या, अमोल मिटकरींचं जोरदार प्रत्युत्तरSaamana Editorial : मंत्रिमंडळाचं नामांतर 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह' करा, सामनातून बोचरी टीकाSantosh Ladda Case : संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणाला नवं वळण, पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोपSanjay Raut Book : राऊतांचे लाडके आणि दोडके; फडणवीस, शिंदे, राज यांना पत्रातून काय म्हणाले राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GT vs MI Eliminator : मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
Opeation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
Maharashtra Corona Update : कोरोनाबाधितांच्या देशातील 60 टक्के केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये; बाधितांची संख्या अडीच हजारांकडे
कोरोनाबाधितांच्या देशातील 60 टक्के केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये; बाधितांची संख्या अडीच हजारांकडे
Shirdi Crime : साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली, 'असा' झाला भांडाफोड
साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली, 'असा' झाला भांडाफोड
BRS Family : माजी सीएम केसीआरव चंद्रशेखर राव अजूनही केंद्रस्थानी असताना घरात उत्तराधिकारीवरून वाद पेटला!
माजी सीएम केसीआरव चंद्रशेखर राव अजूनही केंद्रस्थानी असताना घरात उत्तराधिकारीवरून वाद पेटला!
आता सीमा वादावरून पाकिस्तान-तालिबानमध्ये भडका उडाला; अडीच लाख लोकांना तत्काळ घरे सोडण्याचे आदेश, तोफगोळ्यांनी पाकिस्तानी चेकपोस्ट उद्ध्वस्त
आता सीमा वादावरून पाकिस्तान-तालिबानमध्ये भडका उडाला; अडीच लाख लोकांना तत्काळ घरे सोडण्याचे आदेश, तोफगोळ्यांनी पाकिस्तानी चेकपोस्ट उद्ध्वस्त
IPL 2025: गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळलं; शुभमन गिलच्या बहिणीच्या 'त्या' कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
Embed widget
OSZAR »