एक्स्प्लोर

Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभरात जोरदार प्रचार केला जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतील चार गावांच्या दौऱ्यावर असून पानसरेवाडी येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला की, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.   अजित पवार म्हणाले की, घरातील दोन उमेदवार उभे राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. ठेकेदारने खराब काम केलं तर दोष मलाच मिळतो. महिलांना आधी पुरुष मंडळी पैसे द्यायचे आणि हिशेब मागायचे. आता हिशेब द्यायची गरज नाही. आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली. तुम्ही लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जम्मत होईल, असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले.   प्रतिभा काकींना नातवाचा पुळका का? ते पुढे म्हणाले की, साहेब म्हणाले मी रिटायर होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे हे तुम्हाला माहित आहे. भावनिक होऊ नका. साहेबांचा फोटो लावला आहे. साहेबांची ही निवडणूक नाही ना? कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती? मी काय खतांडा पिताडा आहे का? मी बारामती तालुक्याची वाट लावली का? मी टीका करायला गेलो तर तो आहे माझा पुतण्या. मी टीका करायला गेलो की घरातल्या घरात कसे काढायचं? परत असं केलं तर नाभिक समाज नाराज होईल. मी निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार आहे की, एवढा पुळका का होता? काल महिलांना 500 रुपये आणून बसवले. त्यांना चहा नाही पाणी नाही, ही बारामतीची पद्धत नाही. काम करण्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Supriya Sule Speech : माझी इच्छा बिनविरोध निवडणुकीची होती, पण... सुप्रिया सुळे UNCUT

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : 'मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं, आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, स्त्री हट्टापुढे...'; भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा
'मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं, आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, स्त्री हट्टापुढे...'; भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा
उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? चंद्रराव तावरेंचा अजितदादांना करडा सवाल

'शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!' एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा नेमका फोन कुणाला? अहोरात्र लागले लोक कामाला  

Solapur News : पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील 'त्या' थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन् वडिलांचा आरोप
पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील 'त्या' थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन् वडिलांचा आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Speech : माझी इच्छा बिनविरोध निवडणुकीची होती, पण... सुप्रिया सुळे UNCUTSatara Heavy Rain : साताऱ्यात मुसळधार; फलटण, माण,खटावमधील धरणं ओव्हरफ्लोYugendra Pawar Speech : सहकारात जास्त योगदान शरद पवारांच; युगेंद्र पवारांचं संपूर्ण भाषणMumbai Rain Dadar : मुंबईला यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढला; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : 'मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं, आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, स्त्री हट्टापुढे...'; भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा
'मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं, आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, स्त्री हट्टापुढे...'; भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा
उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? चंद्रराव तावरेंचा अजितदादांना करडा सवाल
उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? चंद्रराव तावरेंचा अजितदादांना करडा सवाल
'शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!' एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा नेमका फोन कुणाला? अहोरात्र लागले लोक कामाला  
'शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!' एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा नेमका फोन कुणाला? अहोरात्र लागले लोक कामाला  
Solapur News : पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील 'त्या' थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन् वडिलांचा आरोप
पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील 'त्या' थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन् वडिलांचा आरोप
अवघ्या काही तासात दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार-पतीला संपवलं, दुसरा खासदार, पत्नी जखमी; हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात घरात घुसला

शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक; पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत

दोन वर्षांच्या लेकीसह देवभूमीला गेले, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या जयस्वाल पती पत्नीचा मृत्यू, मुलगा बचावला

इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी

Embed widget
OSZAR »