एक्स्प्लोर

Union Minister Raksha Khadse's daughter harassed | केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, चार टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल

Union Minister Raksha Khadse's daughter harassed | केंद्रीय मंत्री रक्षा खडसे  यांच्या मुलीची छेडछाड, चार टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची टवाळखोर मुलांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर या टवाळखोरांना तातळीने पोलिसांनी अटक करावी अशी मागणी रक्षा खडसेनी केली आहे. परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसच केलं. ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले. नंतर जो माझा गार्ड गेलेला होता, त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमक व्हिडिओ काढला की काय केलं बघायला. तर त्या गार्ड सोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30- 40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या आणि ना त्या मुलांनी या मुलींना धक्काबुक्की केली. तर केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या मुलीच्या बाबतीत असा प्रकार घडणं हे अत्यंत धक्कादायक आहे. दरम्यान या संदर्भात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? आपण पाहूया. या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे. नाहीतर मुली ससा तक्रार करायला पुढे येत नाही. जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते. या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळतय की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खात हे अपयशी ठरलेला आहे. पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा काम करतय? 

बातम्या व्हिडीओ

Solapur Mohol Aaropi: सोलापुरातील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी नवरा, सासू-सासऱ्याला पोलिसांनी केली अटक
Solapur Mohol Aaropi: सोलापुरातील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी नवरा, सासू-सासऱ्याला पोलिसांनी केली अटक

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Kuldeep Yadav : फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीप यादवचं लग्न ठरलं, साखरपुड्याचे फोटो समोर 
आयपीएल संपताच कुलदीप यादवचा साखरपुडा, क्रिकेटर रिंकू सिंगची सोहळ्याला हजेरी, स्पेशल व्यक्तीकडून फोटो शेअर 
RCB Victory Celebrations Stampede: 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
RCB : 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा   ABP MAJHASushma Andhare on Raj - Uddhav : उद्धव ठाकरे म्हणालेत, मनसेसोबतच्या युतीला माझ्याकडून अडचण नाहीRCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?D K Shivakumar on RCB Stampede : बंगळुरुत चेंगराचेंगरीवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Kuldeep Yadav : फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या कुलदीप यादवचं लग्न ठरलं, साखरपुड्याचे फोटो समोर 
आयपीएल संपताच कुलदीप यादवचा साखरपुडा, क्रिकेटर रिंकू सिंगची सोहळ्याला हजेरी, स्पेशल व्यक्तीकडून फोटो शेअर 
RCB Victory Celebrations Stampede: 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
RCB : 'दुर्घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम....' बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Embed widget
OSZAR »