एक्स्प्लोर

Sudhakar Badgujar Nashik : ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची भाषा बदलली होती. मी पक्षात नाराज आहे, असे त्यांनी उघडउघड बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणाच्या रिवाजानुसार सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सुधाकर बडगुजर यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत त्यांना धक्का दिला.

सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी आपण पक्षात नाराज असल्याचे म्हटले होते. त्याच्या आदल्या दिवशीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. यानंतर बुधवारी सकाळी मातोश्रीवरुन सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश निघाला. त्यांच्या हकालपट्टीसाठी पक्षविरोधी भूमिका मांडल्याचे कारण देण्यात आले आहे. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी बुधवारी सकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांना संजय राऊत यांचा फोन आला. संजय राऊतांनी फोनवरुनच उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीचा आदेश दिल्याचे दत्ता  गायकवाड यांना सांगितले. त्यानुसार विद्यमान जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही पक्षप्रमुखांना प्रश्न विचारु शकत नाही, असे यावेळी डी.जी. सुर्यवंशी यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Gujarat Plane Crash Video : गुजरातमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा धक्कादायक VIDEO

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmedabad Air India Plane Crash: माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे; विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने काय सांगितलं?
माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे; विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने काय सांगितलं?
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
Maithili Patil Air India Plane Crash : मैथिली पाटीलनं हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात रुजू, विमान अपघातात सारं संपलं
मैथिली पाटीलनं हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात रुजू, विमान अपघातात सारं संपलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Yadav On Ahmedabad plane crash : विमान कसं पडलं? का पडलं?  बोइंग 787 ची A to Z माहितीAhmedabad plane crashकाळाच्या विळख्यात अपघातग्रस्त 'ड्रीमलाईनर' बोईंग ७८७ची वैशिष्ट्य Special ReportAhmedabad Plane Crash mayday call : संकटात संदेश पाठवला पण 50 सेकंदात खेळ संपला.. Special ReportAhmedabad plane crash : भारतातली सर्वात मोठी विमान दुर्घटना, कसा घडला अपघात? 242 प्रवाश्यांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmedabad Air India Plane Crash: माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे; विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने काय सांगितलं?
माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे; विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने काय सांगितलं?
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
Maithili Patil Air India Plane Crash : मैथिली पाटीलनं हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात रुजू, विमान अपघातात सारं संपलं
मैथिली पाटीलनं हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात रुजू, विमान अपघातात सारं संपलं
विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमितसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू; अपर्णा महाडिक तटकरेंच्या नातेवाईक

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार

टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार

अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी, विमान दुर्घटनेत विजय रुपाणींचाही मृत्यू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

Embed widget
OSZAR »