एक्स्प्लोर
RBI Repo Rate : आरबीआयचं पतधोरण जाहिर, रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही
रिझर्व बँकेकडून सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये यंदा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्याजदर वाढणार नाहीयेत. गृह कर्जधारकांना हप्ता किमान तीन महिने तरी वाढणार नाही. महागाई आटोक्यात येत असल्यानं आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय रिझर्व बँकेनं घेतला आहे.. मात्र ३ महिन्यांनी रेपो रेट वाढणार का, यावर प्रतिक्रिया देण्यास आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नकार दिला. आखाती देशांनी तेलाचा पुरवठा कमी केल्यानं जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम महागाईवर होऊ शकतो, असंही दास म्हणाले.
महाराष्ट्र

Vaishnavi Hagwane Audio Clip : वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वीची ऑडिओ क्लिप व्हायरल

Paksitan School Blast : पाकिस्तानात खुजदार जिल्ह्यात शाळेच्या बसवर हल्ला, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Vaishnavi Hagwane Death : पैशांसाठी मारलं, नणंद तोंडावर थुकली, वैष्णवीसोबत काय काय घडलं?

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 21 May 2025

Nashik Onion Farmer Loss : पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, साठवणीतला कांदा सडला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धुळे
बातम्या
करमणूक
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement