Maharashtra Pakistan News : महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता
Maharashtra Pakistan News : महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता
महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता राज्य सरकारच्या शोध मोहिमेत आली धक्कादायक माहिती १०७ पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागेना राज्यातल्या ४८ शहरांत आढळले ५०२३ पाकिस्तानी फक्त ५१ पाकिस्तान्यांकडं मिळाली वैध कागदपत्रं नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी ठाणे शहरात सापडले ११०६ पाकिस्तानी नागरिक सध्या महाराष्ट्रात ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक आहेत. यातील एक कॉलम अनट्रजसेबल पाकिस्तानी नागरिकांचा आहे. ज्यांच्या व्हीजाची मुदत संपलीय , भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना परत पाकिस्तानला पाठवायचे आहे, पण त्यांच्याशी संपर्क होत नाहिये किंवा ते सापडत नाहीयेत अशी हे पाकिस्तानी लोक आहेत.
आजच्या इतर बातम्या
महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती, राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक पण फक्त ५१ लोकांकडून वैध व्हिसा आणि कागदपत्रं...
पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर, सारे दहशतवादी करत होते लश्कर-ए-तोएबाचं काम, पुलवामा,कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई...
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोधमोहिम, दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात
पाकिस्ताननं हवाईबंदी घातल्यानंतर डीजीसीएकडून नव्या गाइडलाइन्स जारी, प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना, आठवड्याला ८०० अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
