एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. SBI ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Government job  :  जर तुम्ही बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. SBI ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची  आजची म्हणजे 29  मे 2025 शेवटची तारीख आहे. या सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावेत.  

अर्ज करण्यासाठी, तुम्हाला SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन किंवा थेट ibpsonline.ibps.in/sbicboapr25 वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. ही संधी बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खास आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 हजार 964 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करण्यास कोण आहे पात्र?

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही प्रवाहात पदवी प्राप्त केलेली असावी. जर तुम्ही वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा सीएचे शिक्षण घेतले असेल तर तुम्ही देखील पात्र आहात. अर्ज करताना किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर, 21 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल, जी सरकारी नियमांनुसार लागू असेल.

अर्ज करण्यासाठी किती शुल्क? 

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीएच प्रवर्गासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येते. दरम्यान, ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करणं गरजेचं आहे. कारण अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत. 

कसा कराल अर्ज? 

सर्वप्रथम अधिकृत पोर्टल ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ वर जा.
होमपेजवरील “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा आणि तुमची मूलभूत माहिती प्रविष्ट करा.
नंतर तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
आता उर्वरित आवश्यक माहिती भरा आणि एकदा काळजीपूर्वक फॉर्मचे पूर्वावलोकन करा.
अर्ज शुल्क भरा आणि शेवटी फॉर्म सबमिट करा.
शेवटी फॉर्मचा प्रिंट आउट घ्या आणि तो तुमच्याकडे सेव्ह करा.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी, पगार मिळणार 63000, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shambhuraj Desai On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? शंभुराज देसाईंची प्रतिक्रियाNCP On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? अजित पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Imtiaz Jaleel News : शिरसाटांना जागा देण्यासाठी जागेवरील आरक्षण हटवलं, इम्तियाज जलील यांचा MIDCवर गंभीर आरोपDevendra Fadnavis : राज - उद्धव यांच्या युतीची चर्चा, मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर मी कशाला बोलू?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
Shubhangi Shinde Suicide : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
Embed widget
OSZAR »