India Vs Pakसैन्यच्या हालचाली जाणून घेण्यासाठी पंजाबमधील टोलप्लाझा विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून फोन
India Vs Pakसैन्यच्या हालचाली जाणून घेण्यासाठी पंजाबमधील टोलप्लाझा विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून फोन
भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पंजाबमधील टोलप्लाझा, विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून फोन आयएसआयच्या हस्तकांकडून सैन्याची माहिती गोळा करण्याचे उपद्व्याप पंजाबमध्ये विद्यार्थ्यांना फोन, सैन्याबाबत विचारली जातेय माहिती
आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या :
काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची कारवाई सुरु, एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरु
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित २६ कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी
पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडीओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी आर्मी कनेक्शन, मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड
पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार, एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाईहद्द बंद





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
