एक्स्प्लोर
UP Election 2022 : रायबरेलीसाठी काय आहे काँग्रेसचा मेगा प्लॅन? Special Report ABP Majha
उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष असा सामना दिसत असतानाच प्रियंका गांधींनीही जोर लावलाय. त्यांच्या प्रचारामुळे काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळणार का हे पहावं लागेल. पण यादरम्यान एका मतदारसंघाची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. तो मतदारसंघ आहे रायबरेली. इथून काँग्रेसला नेहमी यश मिळालंय. लोकसभा असो की विधानसभा इथून काँग्रेसला नेहमी चांगला पाठिंबा मिळालाय. पण आता याच मतदारसंघात काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणारय. त्यामागे काय कारण आहे? काँग्रेसचा सर्वात मोठा गड भाजप फोडणार का? रायबरेलीचा नेमका मूड काय आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Supriya Sule Sunetra Pawar : चर्चा अजितदादांच्या दांडीची, नणंद - भावजयीच्या गोडीची Special Report

Mumbai Local Train Fight महिला स्पेशल लोकलमध्ये का झाली हाणामारी? जागेचा वाद हाणामारीच्या 'ट्रॅक'वर

Jaykumar Gore Special Report : गोरेंकडून खंडणीप्रकरणी दिल्लीचा मांत्रिक अटकेत, राजकीय चर्चांना उधाण

Beed Father Emotional Story : लेकीचं लग्न अडलं, बापानं टोकाचं पाऊल उचललं; प्रकरण काय?

Hindi Language Special Report : हिंदीला थारा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा; प्रकरण काय?
Advertisement
Advertisement