एक्स्प्लोर

Special Report | Satish Bhosle | हतबल 'खाकी',मोकाट 'खोक्या' पत्रकारांना सापडतो पण पोलिसांना का नाही?

Special Report | Satish Bhosle | हतबल 'खाकी',मोकाट 'खोक्या' पत्रकारांना सापडतो पण पोलिसांना का नाही?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 तर आमदार सुरेश धसांचा कार्यकर्त्या खोक्या उर्फ सतीश भोसले अजूनही फरार आहे. त्यांना अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केलाय तो माध्यमांची अर्धा अर्धा तास मुलाखत देत निवांत बोलतो सुद्धा आहे. फक्त पोलिसांना मात्र तो सापडत नाहीये. खोक्या विरोधात तक्रार देणाऱ्या विरोधातच त्याने गंभीर गुन्हे दाखल होतील याची काळजी घेतली. राजकीय वरधहस्त असेल तर गुंडपुंड काय करू शकतात याच हे एक उदाहरण. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे पोलिसांची लाजच घालवली पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा त्यांच्यावरती कारवाई करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मीक कराडच्या खालोखाल चर्चेत आहे तो म्हणजे सुरेश धसांचा खोक्या उर्फ सतीश भोसले मारामारीचे आणि पैसे. धळण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि खोक्या भाऊ फरार म्हणजे तो त्याला हवं तेव्हा माध्यमांना भेटतोय पण अजून तरी पोलिसांच्या हाताला मात्र लागलेला नाही. इतकच नाही तर त्यान आता अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला. या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही. त्यांनी कुणालाही मारहान केलेल नाही असं प्रथमदर्शनी एफआय आरून निष्पन्न होत आहे. या हा जो एफआय आर दाखल केला याला 16 दिवसाचा विलंब हे लक्षात घ्या. डिस्चार्ज झाल्यानंतर दवाखान्यातून सुद्धा सहा दिवसाचा विलंब. ला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची ओ कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना जर पत्रकारांना इंटरव््यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा हा विचार तर केला पाहिजे ना नवीन जे काही खोक्याच्या प्रकरणात केली जाते, सुरेश धसांना सह आरोपी करा अशी मागणी धनंजय मुंडेंच्या चुलत भावान केली. सुरे धबद्दल बोलता येत जे कोणी बोलते आज सुरेश दस किती धुतल्याचे आहे ते दिसत आपल्याला कारण त्यांचा खोक्या बाहेर पडलेला आहे आणि ते स्वतःच म्हणतात की तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोर हरण आपण खातो म याच्या मागे हा सुरेश दस नसतील. आका आणि खोक्याच्या आकांचा कारभारही सुरळीत सुरू असतो. हे दुर्दैव आहे. राजकीय वर्धस्त असेपर्यंत तरी गावगाव हेच आका आणि खोक्या फोफावत राहतील यात. शंकाच नाही 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganpati Festival Train Booking : गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics : भाजपचं शतक, कुणाची विकेट? ठाकरेंच्या शिवसेनेत गळती, महायुतीत भरती Special Report
Devendra Fadanvis On Kumbh : कुंभमेळ्यासाठी विस्तारित रस्ते नेटवर्क, नाशिक रिंग रोड मंजूर - फडणवीस
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचे राजकीय निवृतीचे संकेत, 'आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबण्याची वेळ' - जाधव
ABP Majha Headlines : 08 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranjan Taware on Ajit Pawar : अजित पवारांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,रंजनकुमार तावरेंचा घणाघात!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganpati Festival Train Booking : गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Investment Idea : SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
Embed widget
OSZAR »