Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांक
Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांक
आणि आता बातमी तुमची चिंता वाढवणारी.. तुमच्या घरात लग्नसराईची लगबग सुरु आहे? पण अजून तुम्ही सोनं खरेदी केलं नाही.. मग आता तुमचा खिसा आणखी रिकामा होणारे..कारण सोन्याचे दर ९१ हजारांवर गेलेत.. पण अजूनही वेळ गेली नाहीये.. हेच सोनं काहीच दिवसात लाखाच्या पुढे जाणारेय...पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट.तोळा होणार 'लाख'मोलाचा! पाडवा तोंडावर आहे लग्नसराईचीही घाई सुरु आहे आणि अशातच वर-वधू पक्षाची चिंता वाढलीये अर्थात त्याला कारण आहे सोन्याचे वाढलेले दर सोनं ९० हजारांच्या घरात गेलंय काहीच दिवसांत एक तोळं सोनं लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.तज्ज्ञांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता टेरिफ वॉर, गुंतवणूकदारांचा वाढता कल या सगळ्या गोष्टी सोनं दरवाढीसाठी कारणीभूत आहेत सोने व्यापार तज्ज्ञ गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी हा चांगला पर्याय असल्याचं अनेकदा तज्ज्ञांनी सांगितलंय त्यामुळे सोनं लाखाचा टप्पा गाठण्याच्या आत सोनं खरेदीचा पर्याय आहे अर्थात सर्वसामान्यांना हे परवडणारं नाहीये घरातलं शुभकार्य तोंडावर आहे
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
