Masood Ajhar : वाचलेल्या मसूद अजहरला पाकिस्तान 14 कोटी रुपये देणार? अड्डे वसवणार? Special Report
Masood Ajhar : वाचलेल्या मसूद अजहरला पाकिस्तान 14 कोटी रुपये देणार? अड्डे वसवणार?
पाकिस्तान सरकार जैशचे मुख्यालय आणि इतर दहशतवादी अड्डे पुन्हा बांधणार का? शाहबाज शरीफ यांनी घोषणा केली की पाकिस्तान सरकार भारतीय कारवाईत उद्ध्वस्त झालेल्या सर्व इमारती पुन्हा बांधेल.पाकिस्तान सरकार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना भरपाई देखील देईल. शाहवाजने प्रत्येक मृत पाकिस्तानीच्या कुटुंबाला १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. तर प्रश्न असा आहे की, पाकिस्तान मसूद अझहरला १४ कोटी रुपये भरपाई देईल का? त्याच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडे खाण्यासाठी पैसे नाहीत, ते जगाकडे मदतीसाठी याचना करत आहे पण दहशतवादी तळ बांधण्यासाठी पैसे देत आहे. गेल्या वेळी ओसामा बिन लादेनने बहावलपूरमधील जैशच्या मुख्यालयासाठी पैसे दिले होते. यावेळी कोणती दहशतवादी संघटना पैसे पुरवत आहे?
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
