एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींमुळे सरकारच्या नाकीनऊ? निधीची पळवापळव सुरुच! Special Report

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींमुळे सरकारच्या नाकीनऊ? निधीची पळवापळव सुरुच! Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

ज्या लाडक्या बहिणींनी सत्तेच्या चाव्या महायुतीच्या हातात दिल्या त्याच लाडक्या बहिणींमुळे आता सरकार चिंतेत सापडलय का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय अर्थात त्याला कारण आहे लाडक्या बहिणींचा हप्ता. लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या चर्चा सुरू झाल्या. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच अर्थसमीकरण कसं कोलमडलय आणि त्यामुळे इतर विभागांवर कसा भार येतोय? पाहूया या रिपोर्टमधून. लाडक्या बहिणींसाठी निधीची पळवापळव सुरू. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला. मे महिन्याचा हफ्ता जमा झाल्याने काही लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हस उमटल तर काही लाडक्या बहिणी अजूनही हप्त्याची वाट पाहत आहेत. इकडे लाडक्या बहिणी हप्त्यासाठी ताटकळ्यात तर तिकडे हफ्त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सरकारकडून निधीची पळवापळव सुरू झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी दोन वेळा वळवण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाचा आतापर्यंत. 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला. आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी तीन वेळा वळवलाय. आदिवासी विभागाचे आतापर्यंत 1007 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. दोन्ही विभागांचा मिळून 1827 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलाय. एकीकडे निधीची पळवापळव होत असल्याच्या चर्चा रंगल्यात तर दुसरीकडे सरकारने मात्र यावर विश्वास न ठेवण्याचा ठेका काही सोडला नाहीय. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी. मी 4 वर्षापासून इकडे येतो पण तेव्हा सगळे मातीखाली दबलेल होत पण आता एक एक गोष्ट आता बाहेर पडतय तर सगळ्या किल्ल्यांच जतन सरकारने केल पाहिजे माझ सरकारला विनंती की तुम्ही कोट्यावदीच्या योजना आपण लोकांवर उधळतो पण ज्या तुम्ही लाडकी बहिणीमध्ये सवा लाख कोटी तुम्ही पैसे दिले हरकत नाही आम्ही पण त्याच्यामध्ये होतो पण ज्या सवा लाख कोटीची नाही तर लाखो करो महिलांची अब राजानी वाचवली कुंकू वाचवल त्याचा राजा तुम्ही कधी सलामत ठेवणार आहे तुम्ही शिवरायांचे सगळे किल्ले तुम्ही जसे होते.

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
कोल्हापूर हादरले! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक
सुट्टी मिळावी म्हणून इलेक्ट्रिक शॉक देऊन 11 वर्षांच्या मुलाला मारलं, कोल्हापुरातील मदरशामधील धक्कादायक प्रकार
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
शॉकिंग ! सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू, 2 जखमी
शॉकिंग ! सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; व्यापाऱ्याचा मृत्यू, 2 जखमी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 5 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा 5च्या हेडलाईन्सMahesh Landge on Ajit Pawar : मी पैलवान, घाबरत नाही, अंगावर घ्यायची सवय;अजित दादांविरोधात दंड थोपटलेABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा दुपारी 4 च्या हेडलाईन्सTukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पावसाच्या धारेत वारकऱ्यांचा उत्साह

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
कोल्हापूर हादरले! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक
सुट्टी मिळावी म्हणून इलेक्ट्रिक शॉक देऊन 11 वर्षांच्या मुलाला मारलं, कोल्हापुरातील मदरशामधील धक्कादायक प्रकार
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
शॉकिंग ! सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू, 2 जखमी
शॉकिंग ! सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; व्यापाऱ्याचा मृत्यू, 2 जखमी
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
Weather Update:कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट,  विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
Embed widget
OSZAR »