एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 13 May 2025 : ABP Majha

खासदार अजित गोपछडेंनी घेतली सचिन वनजेंच्या कुटुंबीयांची भेट, यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी वनजे कुटुंबीयांशी साधला संवाद, नांदेडच्या तमलुर गावचे वीर सुपुत्र शहीद जवान सचिन वनजे यांचं जम्मू-काश्मीरमध्ये सीमेचे रक्षण करताना वीरमरण.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊतांविरोधात नागपूर पोलीसात तक्रार, पैसे थकवल्यानं नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार.

आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचं पालकमंत्री प्रकाश आबिटकरांना निवेदन, कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी ते तामगाव रस्ता बंद केल्याने पर्यायी रस्ता तातडीने सुरु करण्याची केली मागणी, अमल महाडिक आणि सतेज पाटील एकत्र आल्याने चर्चेला उधाण.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "कार्यकर्ता विकास वर्ग, द्वितीय वर्ष"च्या प्रशिक्षण शिबिराला आजपासून नागपुरात सुरुवात. प्रशिक्षण शिबिरात देशभरातील 840 निवडक स्वयंसेवक सहभागी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं फडणवीसांच्या हस्ते ई लोकार्पण, तर भाजपा जिल्हा कार्यालयाचंही भूमिपूजन संपन्न. 

वर्ध्यात देवाभाऊ राष्ट्रीय कब्बड्डी स्पर्धेचा समारोप, स्पर्धेत ७२० खेळाडू सहभागी, तर मुख्यमंत्री फडणवीसांसह अभिनेता सुनील शेट्टी आणि केसरी सिनेमाची टीम उपस्थित.

रायगड जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करणार. आमदार रोहित पवारांच वक्तव्य. एमसीए तर्फे प्रत्येक जिल्हा क्रिकेट संघटनेला प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान देणार असल्याची रोहित पवारांची माहिती.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह  हजेरी. दरम्यान वीज कोसळून दोन जनावरे मृत्युमुखी पडली तर चार घरांची पडझड. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूरसदृश परिस्थिती.

सगळे कार्यक्रम

माझं गाव माझा जिल्हा

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News: सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटून उंचावरुन खाली पडला, भिगवणमधील प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू
सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटून उंचावरुन खाली पडला, भिगवणमधील प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू
Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
IND vs ENG Live Streaming : फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळी 6AM च्या 100 हेडलाईन्स : 6AM 19 June 2025 : Superfast NewsABP Majha Headlines : 06:30AM : 19 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShiv Sena Thackeray Faction | माजी महापौरांसह सहा जण बैठकीला गैरहजरMNS Shivsena | मनसेसोबत युती करायची का नाही? उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना प्रश्न

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News: सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटून उंचावरुन खाली पडला, भिगवणमधील प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू
सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटून उंचावरुन खाली पडला, भिगवणमधील प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू
Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी
IND vs ENG Live Streaming : फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड टेस्टचा थरार आता फुकटात; कुठे, कधी आणि कसं? जाणून घ्या इथे
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
IND Vs ENG Playing XI 1st Test : इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?
इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! 48 तास आधी प्लेइंग-XI ची घोषणा, 3 मोठे चेहरे गायब; पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध मैदानात कोण कोण उतरणार?
मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप
मुंबई विद्यापीठ देशातील टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये; क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप
पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
मोठी बातमी ! पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
सोनमने लग्न न करण्यासाठी धमकी दिली होती का?पोलिसांनी कुटुंबियांना विचारले हे 10 प्रश्न
सोनमने लग्न न करण्यासाठी धमकी दिली होती का?पोलिसांनी कुटुंबियांना विचारले हे 10 प्रश्न
Embed widget
OSZAR »