एक्स्प्लोर

Rishabh Pant Sanjiv Goenka IPL 2025: लखनौच्या मालकाने ऋषभ पंतला झाप-झाप झापले; सामना गमावल्यानंतर मैदानात काय घडले?, PHOTO

Rishabh Pant Sanjiv Goenka IPL 2025: लखनौचा दारुन पराभव झाल्यानंतर लखनौ सुपर जायट्स संघाचे मालक संजीव गोयंका चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

Rishabh Pant Sanjiv Goenka IPL 2025:

1/8
Rishabh Pant Sanjiv Goenka IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये काल (1 एप्रिल ) लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना खेळवण्यात आला. पंजाब किंग्सने या सामन्या 8 विकेट्सने विजय मिळवला.

2/8
एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. ऋषभ पंत, मिचेल मार्श आणि डेव्हिड मिलर सारखे प्रसिद्ध फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.

3/8
आयपीएल 2025 च्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ऋषभ पंतने 5 चेंडूत फक्त 2 धावा केल्या.

4/8
आयपीएल 2025 च्या हंगामात ऋषभ पंतने अद्याप मोठी धावसंख्या उभारलेली नाहीय.

5/8
लखनौचा दारुन पराभव झाल्यानंतर लखनौ सुपर जायट्स संघाचे मालक संजीव गोयंका चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

6/8
ऋषभ पंत आणि संजीव गोयंका यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

7/8
संजीव गोयंका ऋषभ पंतला काहीतरी रागात बोलत असल्याचे दिसून येत आहे.

8/8
पंजाबविरुद्ध सामना गमावल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार ऋषभ पंतला झाप-झाप झापल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Plane Emergency Landings: देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे समाजकंटक बीड पोलिसांच्या रडारवर, SP नवनीत काँवत यांचा कडक इशारा

Iran-Israel Conflict: इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : फडणवीसांना हटवण्यासाठी अघोरी विद्येचा वापर, संजय राऊतांचा गौप्यस्फोटSanjay Raut : Devendra Fadnavis यांना हटवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून अघोरी पूजाSanjay Raut : Raj Thackeray - Uddhav Thackeray यांनी राज्याची सूत्र हाती घ्यावी ही जनतेची इच्छाRaj Thackeray - Eknath Shinde : मनसेसाठी शिंदे आग्रही! राज  ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं आमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Plane Emergency Landings: देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे समाजकंटक बीड पोलिसांच्या रडारवर, SP नवनीत काँवत यांचा कडक इशारा
हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे समाजकंटक बीड पोलिसांच्या रडारवर, SP नवनीत काँवत यांचा कडक इशारा
Iran-Israel Conflict: इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर
Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करणार की नाही?
उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करणार की नाही?
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय; उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय; उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
Kolhapur Weather Update: कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट; आलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग, 17 बंधारे पाण्याखाली 
कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट; आलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग, 17 बंधारे पाण्याखाली 
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता
Embed widget
OSZAR »