एक्स्प्लोर
IPL 2025 Foreign Players : परदेशी खेळाडूंमुळे फ्रँचायझी मालकचं टेन्शन वाढलं; कोण येणार, कोणी दिला डच्चू? जाणून घ्या A टू Z
आयपीएलचा सध्याचा हंगाम 17 मे पासून पुन्हा सुरू होईल आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळला जाईल.

IPL 2025 Foreign Players Update News
1/12

बीसीसीआयने सोमवारी आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे 9 मे रोजी आयपीएलचा चालू हंगाम पुढे ढकलण्यात आला.
2/12

यापूर्वी लीगमध्ये एकूण 57 सामने खेळले गेले होते. लीगमध्ये 17 सामने शिल्लक आहेत, जे 3 जूनपर्यंत संपतील.
3/12

आयपीएलचा सध्याचा हंगाम 17 मे पासून पुन्हा सुरू होईल आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळला जाईल.
4/12

लीग पुढे ढकलण्यात आल्यानंतर, परदेशी खेळाडू त्यांच्या घरी परतले आहेत, परंतु आता फ्रेंचायझी त्यांच्या परतण्याबद्दल चिंतेत आहेत.
5/12

कारण आंतरराष्ट्रीय कॅलेंडरच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या सुधारित वेळापत्रकामुळे बहुतेक खेळाडू दुविधेत अडकले आहेत.
6/12

पण, हैदराबादचे पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे अशा खेळाडूंपैकी आहेत जे पुन्हा संघात सामील होणार आहेत.
7/12

हेझलवूड आरसीबीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे.
8/12

पण लियाम लिव्हिंगस्टोन, एनगिडी आणि नुवान तुषारा परतणार आहेत.
9/12

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसू शकतो, कारण स्टार्क आणि जेक फ्रेझर डीसीमध्ये सामील होण्यावर शंका शंका वाटत आहेत.
10/12

गुजरात टायटन्स आनंदाची बातमी म्हणजे रबाडा आणि कोएत्झी जीटीसाठी उपलब्ध आहेत.
11/12

पंजाब किंग्स चांगली या हंगामात चांगली कामगिरी करत आहे, पण स्टोइनिस आणि इंग्लिस संघात परतणार की नाही अजून सांगितले नाही.
12/12

चेन्नई सुपर किंग्समध्ये रचिन रवींद्रच्या परतण्याची अजून तरी पुष्टी नाही.
Published at : 13 May 2025 09:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
