एक्स्प्लोर
Pandharpur Wari: पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांचा पंढरपूरला पायी पालखी सोहळा; 15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात करणार 400 किलोमीटरचा पायी प्रवास
Pandharpur Wari: असेच पहिल्यांदा वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत.

Pandharpur Wari
1/7

वाशिम: आषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात ते वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे, हजारो नाहीतर लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपुरात दाखल होत असतात.
2/7

असेच पहिल्यांदा वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत.
3/7

15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात 400 किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरपूरला दाखल होणार आहे.
4/7

आम्ही पहिल्यांदाच विठ्ठलाच्या भेटीसाठी चालत जात आहोत, पहिल्यांदाच आम्ही पायी वारी करत आहोत, असंही या दिव्यांग वारकऱ्यांनी म्हटलं आहे.
5/7

विठ्ठलाचं नामस्मरण करत हे सर्वजण टाळ वाजवत, हरिनामाच्या जयघोषात पायी पंढरपुरकडे निघाले आहेत.
6/7

15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात 400 किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत.
7/7

दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत.
Published at : 01 Jun 2025 12:46 PM (IST)
Tags :
Pandharpur Wariआणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्राईम
आयपीएल
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
