एक्स्प्लोर
Vijaysinh Mohite Patil : मोहिते पाटलांच्या लग्नात तामझाम! शरद पवार, शाहू महाराजांसह राज्यभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, रणजितसिंहाच्या मुलाचा शाही विवाह सोहळा
Vijaysinh Mohite Patil : मोहिते पाटलांच्या लग्नात तामझाम! शरद पवार, शाहू महाराजांसह राज्यभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, रणजितसिंहाच्या मुलाचा शाही विवाह सोहळा

Photo Credit - abp majha reporter
1/10

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नातवाचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडला.
2/10

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या अकलूज येथील विवाह सोहळ्याला खासदार शरद पवार ,खासदार शाहू महाराज ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
3/10

यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांच्या शेजारी बसलेले होते.
4/10

विशेष म्हणजे या लग्नात त्यांनी भगवी टोपी घातली होती.
5/10

याशिवाय क्रीडा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे महादेव जानकर यांनीही उपस्थिती लावली.
6/10

मात्र, भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या लग्नाकडे भाजपच्या आमदार , खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
7/10

विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मुलाच्या विवाहाचं निमंत्रण दिलं होतं.
8/10

मात्र, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी या विवाह सोहळ्याकडे पाठ फिरवली.
9/10

याशिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावेळी उपस्थित नव्हते.
10/10

मात्र, राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. सोलापूरसह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी यावेळी उपस्थित होती.
Published at : 08 Mar 2025 09:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion