एक्स्प्लोर

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिरात राम जन्म उत्साहात साजरा

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Vitthal Temple pandharpur

1/10
आज श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित होते.

2/10
चैत्र शुध्द नवमीला प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

3/10
श्री विठ्ठलास उपवासाचा महानैवेद्य दाखवून दुपारी 12.00 वा. पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून राम जन्मोत्सव सोहळा पार पडला.

4/10
यावेळी राम जन्माची कथा होऊन प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला.

5/10
श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर यांचे विठ्ठल सभामंडप येथे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले.

6/10
यावेळी विठ्ठल सभा मंडपाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

7/10

8/10
राम जन्माच्या वेळेला सजवलेल्या पाळण्यात असलेल्या मूर्तीवर फुले उधळून राम जन्म साजरा करण्यात आला.

9/10
रामनवमी जन्मोत्सवा निमित्त  मंदिराच्या अन्नछत्राच्या भोजनप्रसाद भाविकांना देण्यात आला.

10/10
श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर यांचे विठ्ठल सभामंडप येथे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले.
श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर यांचे विठ्ठल सभामंडप येथे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले.

Solapur फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण

Sanjay Raut : वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
HKU5-CoV-2 : चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
Rahul Gandhi on Maharashtra Election : 'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shambhuraj Desai : ठाकरे बंधू एकत्र येणार का? शंभूराज देसाई म्हणाले, कुंडली पाहतोय...Pankaja Munde Speech : धनंजय मुंडेंना बरं नाही ते बोलले तू बोल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?Supriya sule On MNS : मनसे मविआत येणार का ते पाहावं लागेल, सुप्रिया सुळेंचं विधानBanglore Stampede : विराटचा मित्र खरा गुन्हेगार? चेंगराचेंगरीचे गुन्हेगार कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण
कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण
Sanjay Raut : वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
HKU5-CoV-2 : चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
Rahul Gandhi on Maharashtra Election : 'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
Shani Vakri 2025 : जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड

गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात उभारलं पोलीस स्टेशन, टेन्ट अन् कंटेनर्समधून पोलिसांचा पहारा, माओवाद विरोधी लढ्यात 'कवंडे'चे महत्त्व काय?

Pune Crime News: मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
Embed widget
OSZAR »