एक्स्प्लोर

'नाद' खुळा! शहाजीबापू उतरले लाल मातीच्या आखाड्यात; गावच्या यात्रेसाठी आणले थेट इराणचे पैलवान

Maharashtra News: गावच्या यात्रेनिमित्त बापूंनी गावात कुस्त्यांची मोठी स्पर्धा ठेवली आहे. दिवसभर आपल्या गावातील जत्रेत मग्न असणारे बापू संध्याकाळी कुस्त्यांच्या आखाड्यात देखील पोहोचले.

Feature Photo

1/10
रोज राजकारणातले डाव मारणारे शहाजीबापू आज लाल मातीच्या आखाड्यात उतरले खरे पण येथेही त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

2/10
शहाजीबापू यांचे गाव असणारे चिकमहुद येथे सध्या ग्रामदैवत तामजाई देवीची यात्रा सुरू आहे.

3/10
या यात्रेनिमित्त बापूंनी गावात कुस्त्यांची मोठी स्पर्धा ठेवली आहे. दिवसभर आपल्या गावातील जत्रेत मग्न असणारे बापू संध्याकाळी कुस्त्यांच्या आखाड्यात देखील पोहचले.

4/10
राज्यातील अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन करत बापूंनी थेट इराणचे देखील पैलवानांना कुस्तीसाठी आपल्या गावात आणले होते.

5/10
हलग्यांच्या कडकडाटात कुस्त्या लावणारे बापू आज वेगळ्याच जल्लोषात दिसत होते.

6/10
खरंतर कुस्ती सारखी खिलाडूवृत्ती राजकारणात ठेवण्याचे धडे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. मात्र या संजय राऊतला सांगणारे कोणी गुरु भेटले नाहीत असा टोला लगावला.

7/10
आम्ही लहानपणापासून कुस्ती केलेली असून संजय राऊत हे कांदा पोह्याचे आहार घेणारे अशी मिश्किल कोटी देखील शहाजीबापू यांनी केली.

8/10
सध्या मुंबईमध्ये रोज एवढे राजकीय नाटक घडत असताना बापू मात्र आपल्या गावातील जत्रेत पूर्णवेळ थांबले आहेत.

9/10
राजकारणाचे मैदान रोजचे असते त्यामुळे गावाच्या जत्रेत आज लाल मातीच्या आखाड्यात उतरल्याने जुन्या आठवणी ताज्या होत असल्याचे सांगितले.

10/10
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली

रणजितसिंह मोहित पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या

माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..

वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल

ABP Premium

व्हिडीओ

Shivsena-MNS | उद्धव-राज एकत्र येणार? डोंबिवलीतील पलावा पुलासाठी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकजूटSantosh Ladda News : संभाजीनगर दरोड्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक,  सोनं अजूनही मिळालं नाहीचNarayan Rane On Thackeray Brother : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत नारायण राणेंची स्पष्टोक्तीPune NDA Exclusive : NDA ची पहिली 17 महिला कॅडेडची तुकडी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
रणजितसिंह मोहित पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
रणजितसिंह मोहित पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे गाणं म्हणत असतानाच सरांना हृदयविकाराचा धक्का अन् ..
वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल
वैष्णवीनंतर आता प्रिया दीक्षित; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी आयुष्याचा नरक, सरकारी नोकरी लागूनही मृत्यूला कवटाळलं, दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा, व्यवस्थेसमोरही हतबल
BJP District President List : बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी
बीड ते संभाजीनगर, नाशिक ते अहिल्यानगर; भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी
माइलेजच्या बाबतीत 'ही' बुलेट सर्वोत्तम
माइलेजच्या बाबतीत 'ही' बुलेट सर्वोत्तम
Bangladesh-Turkey : पाकिस्तानला बळ दिल्यानंतर तुर्कीनं आता बांगलादेशच्या खांद्यावरून भारताची डोकेदुखी पुन्हा वाढवली!
पाकिस्तानला बळ दिल्यानंतर तुर्कीनं आता बांगलादेशच्या खांद्यावरून भारताची डोकेदुखी पुन्हा वाढवली!
Rohit Pawar on NCP Crisis : सुप्रियाताई परदेशातून आल्यानंतर...; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य
सुप्रियाताई परदेशातून आल्यानंतर...; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य
Embed widget
OSZAR »