एक्स्प्लोर
Sachin Tendulkar : क्रिकेटर सचिन, बायको लेकीसोबत काश्मिरच्या खोऱ्यात पहिल्या हिमवर्षावाचा आनंद घेताना!
Sachin Tendulkar : 'सचिन' ची कुटुंबासोबत काश्मीर ट्रिप..

'सचिन' ची कुटुंबासोबत काश्मीर ट्रिप, फोटो पाहा.. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
1/10

क्रिकेटर सचिन, बायको लेकीसोबत काश्मिरच्या खोऱ्यात निसर्गाचा आनंद घेतो आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
2/10

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत काश्मिरच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसतं आहेत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
3/10

नुकतेच 'सचिन' ने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंट काश्मीर ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
4/10

'पहलगाम' मध्ये सचिन आपल्या पहिल्या हिमवर्षावाचा आनंद घेताना दिसतोय. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
5/10

सचिन मनसोक्त काश्मिरच्या हिमवर्षावाचा आनंद घेत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
6/10

सचिन काश्मीरच्या सौंदर्यामध्ये हरवून गेलेला पाहायला मिळतं आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
7/10

काश्मीरच्या गुलाबी थंडीमध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
8/10

त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
9/10

निसर्गाच्या कुशीत काश्मिरमध्ये तेंडुलकर कुटुंब काश्मिरच्या सौंदर्याचा आनंद घेत आहेत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
10/10

सचिनच्या या काश्मीर ट्रिपच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
Published at : 23 Feb 2024 02:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नांदेड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
