एक्स्प्लोर

Zepto Online | अन्न साचलेल्या, तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले; झेप्टो कंपनीचा परवाना रद्द

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) धारावीतील जेप्टो या ऑनलाईन साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. गोदामांमध्ये अस्वच्छता आणि भुर्षीजन्य पदार्थ ठेवून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान अन्नपदार्थ साचलेल्या आणि तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवलेले आढळले, कोल्ड स्टोरेजचे तापमान नियमांनुसार राखले गेले नव्हते, तर काही अन्नपदार्थ जमिनीवरच टाकून ठेवलेले होते.

तर मुंबईतल्या धारावीमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा किळस्वाना प्रकार घडला आहे। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं जेप्टो या ऑनलाईन साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे। गोदामांमध्ये अस्वच्छता आणि भूर्षीजन्य पदार्थ ठेवून अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई साधली आहे। ही कंपनी मूळ किराणा कार्ड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा भाग आहे। कारवाई दरम्यान अन्नपदार्थांबाबत कमालीची अस्वच्छता आढळली। हे अन्नपदार्थ साचलेल्या आणि तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले होते। कोल्ड स्टोरेजचं तापमान नियमांनुसार राखलं गेलं नव्हतं। काही अन्नपदार्थ तर जमिनीवरच टाकून ठेवलेले होते। मध्यच संपलेले अन्नपदार्थ वेगळे करण्यात आले नसल्याचं आढळलं

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 

राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले

IAS Transfer : आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

NCP News Vastap Episode :  संपवण्याचा नाही तर एकमेकांना टीकवण्याचा प्रयत्न, पवारांमध्ये पडद्यामागे काय घडतय?AC Temperature Rules : एसी तापमानाच्या नियमांमध्ये बदल; २० ते २८ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादाABP Majha Headlines 9 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा रात्री 9 च्या हेडलाईन्सJob Majha : 10 June 2025 : भारत पेट्रोलियम येथे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग पदाकरीत भरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
IAS Transfer : आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली

वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट

देशात 2014 नंतर भ्रष्टाचाराची हिंमत कोणी केली नाही, मोदींवर एक डाग नाही; एकनाथ शिंदेंकडून स्तुतीसुमने

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, जयंत पाटील म्हणाले, मला पदमुक्त करा; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Embed widget
OSZAR »