एक्स्प्लोर

इनोव्हाने दुचाकीस 200 मीटर फरफटत नेले, पती-पत्नीचा मृत्यू; संतप्त जमावाने कार फोडली

रायगड जिल्ह्यातील अलिबाग मांडवा मार्गावरील माने फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Raigad accident husband wife death

1/7
रायगड जिल्ह्यातील अलिबाग मांडवा मार्गावरील माने फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग मांडवा मार्गावरील माने फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2/7
इन्होवा कारची मोटरसायकलला जोरदार धडक बसल्याने अपघात. त्यामद्ये, दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.

3/7
विश्वास सदाशिव पाटील (वय वर्षे 50) राहणार नवेदर बेली आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

4/7
अपघातानंतर संतप्त जमावाकडून इनोव्हा कारची तोडफोड करण्यात आली असून दोघांच्या मृत्यबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

5/7
इनोव्हाच्या ड्रायव्हरने 200 मीटर पर्यंत मोटरसायकल स्वाराला फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकार या अपघातात घडल्याने स्थानिक जमावाने संताप व्यक्त केला.

6/7
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, त्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त दाखल झाला आहे.

7/7
पोलिसांनी इनोव्हा कारचालकास ताब्यात घेतलं असून जमावाला देखील शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे

Raigad फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण

Sanjay Raut : वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
HKU5-CoV-2 : चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
Rahul Gandhi on Maharashtra Election : 'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shambhuraj Desai : ठाकरे बंधू एकत्र येणार का? शंभूराज देसाई म्हणाले, कुंडली पाहतोय...Pankaja Munde Speech : धनंजय मुंडेंना बरं नाही ते बोलले तू बोल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?Supriya sule On MNS : मनसे मविआत येणार का ते पाहावं लागेल, सुप्रिया सुळेंचं विधानBanglore Stampede : विराटचा मित्र खरा गुन्हेगार? चेंगराचेंगरीचे गुन्हेगार कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण
कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण
Sanjay Raut : वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
HKU5-CoV-2 : चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
Rahul Gandhi on Maharashtra Election : 'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
Shani Vakri 2025 : जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड

गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात उभारलं पोलीस स्टेशन, टेन्ट अन् कंटेनर्समधून पोलिसांचा पहारा, माओवाद विरोधी लढ्यात 'कवंडे'चे महत्त्व काय?

Pune Crime News: मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
Embed widget
OSZAR »