एक्स्प्लोर

Malegaon : मालेगावच्या शिवप्रेमीने शिवरायांसाठी उभारलं किल्ल्याचं घर, गुटखा व दारू पिणाऱ्यांना घरात प्रवेश नाही...

Malegaon Fort Home : मालेगावातील संतोष पाटील यांनी घराला गड किल्ल्यांचे स्वरूप देत महाराजांविषयी असलेले अनोखे प्रेम व्यक्त केलं आहे..

Malegaon fort Home

1/10
नाशिकच्या मालेगावातील संतोष पाटील यांनी स्वतःच्या घराला गड किल्ल्यांचे स्वरूप देत महाराजांविषयी असलेले अनोखे प्रेम व्यक्त केलं आहे..या शिवप्रेमीची आणि गड - किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या अनोख्या घराची परिसरात चर्चा आहे.

2/10
प्रवेश द्वारालाच तोफा, आणि भिंतीवर ढाल - तलवार प्रतिकृती बसविण्यात आली आहे..तर समोरच्या बाजूस भिंतीवर 'राजमुद्रा ' साकारण्यात आली आहे. घराच्या उंच अशा छतावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज व एक तोफ देखील टॉवर वर ठेवण्यात आली आहे.

3/10
घराच्या चारही बाजूस किल्ल्यावरील बुरुज व तटबंदी असल्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. संपूर्ण घराला किल्ल्यावरील दगड मातीचा रंग व भगव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

4/10
घरातील जिन्यावरून ये - जा करतांना एखाद्या किल्ल्यावर आपण जात असल्याचा आभास देखील होतो. प्रत्येक ठिकाणी छ.शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात आली आहे..

5/10
दरम्यान घरात प्रवेश केल्यानंतर बैठक हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होते. हॉलमधील संपूर्ण एका भिंतीवर छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असून याच हॉलमध्ये आलेल्या अभ्यांगतांना बसण्यासाठी अष्टप्रधान मंडळाला बसण्यासाठी सिंहासनासारख्या खुर्च्या देखील ठेवण्यात आल्या आहेत.

6/10
विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सज्जनगड, तोरणा, पुरंदर, रायगड, शिवनेरी, पन्हाळा आदी गड - किल्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. घरातील दुसऱ्या हॉलमध्ये तुळजा भवानी, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

7/10
तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, जिवाजी महाला, शिवा काशिद, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शेलार मामा आदींसह स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली, अशा सर्व मावळ्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत..

8/10
छ.शिवाजी महाराजांचा इतिहास, गड - किल्ले यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी, महाराजांचे विचार सदैव आपल्या पाठीशी रहावे,महाराजांचे विचार पुढच्या पिढीला आत्मसात व्हावे हा एकमेव उद्देश हे घर उभारण्यामागे असल्याचे डॉ संतोष पाटील सांगतात..

9/10
नुसतेच गड किल्ल्यासारख्या भिंती उभारल्या असे नाही, तर या घराचे पावित्र्य राखण्याचे काम देखील डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे. आपल्या घराला महाराजांचा दरबार म्हणून मानणारे डॉ.पाटील यांनी घरात प्रवेश करतेवेळी 'गुटखा व दारू पिऊन येणाऱ्यास घरात प्रवेश नाही ' असा मजकूर लिहून ठेवला आहे.

10/10
राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेकांनी या घराला भेट देत कौतुक केले आहे. ते फेसबुक पोस्टद्वारे लिहतात कि, मालेगांव शहरातील भायगांव शिवार येथील शिवप्रेमी डॉ.संतोष पाटील यांच्या गड-किल्ला स्वरुपाच्या घराला भेट दिली.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तर जगातील कोणताच देश दहशतवाद्याला जेलमधून बाहेर येऊ देणार नाही, पण तो जेलमध्ये बसून एका मुलाचा बाप झाला; ओवैसींकडून पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय पोलखोल

घराशेजारी शौचालय बांधले, शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Share Market :विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, भारतावर विश्वास दाखवला, 'मे' महिन्यात तिजोरी उडली, तब्बल 19860 कोटींची खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, मे महिन्यात तिजोरी उघडली, तब्बल 19860 कोटींची खरेदी
Sharmistha Panoli Case : पुण्याची शर्मिष्ठा, पण थेट कोलकाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या; ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलीवूड कलाकारांवर नेमकं असं काय म्हणाली?
पुण्याची शर्मिष्ठा, पण थेट कोलकाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या; ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलीवूड कलाकारांवर नेमकं असं काय म्हणाली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Kumbh Mela 2026 | नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा; 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवातAnandache Paan :  दुर्मिळ पुस्तकांचा धांडोळा घेणारं पुस्तक पुस्तकानुभव, प्रा. दिलीप फडकेंचं पुस्तकNashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार, संभाव्य तारखा जाहीरChhatrapati Sambhaji Nagar Dowry Crime News : संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ, हुंड्यासाठी पती आणि नणंदांकडून मारहाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर जगातील कोणताच देश दहशतवाद्याला जेलमधून बाहेर येऊ देणार नाही, पण तो जेलमध्ये बसून एका मुलाचा बाप झाला; ओवैसींकडून पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय पोलखोल
तर जगातील कोणताच देश दहशतवाद्याला जेलमधून बाहेर येऊ देणार नाही, पण तो जेलमध्ये बसून एका मुलाचा बाप झाला; ओवैसींकडून पाकिस्तानची पुन्हा आंतरराष्ट्रीय पोलखोल
घराशेजारी शौचालय बांधले, शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
घराशेजारी शौचालय बांधले, शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला, कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
Share Market :विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, भारतावर विश्वास दाखवला, 'मे' महिन्यात तिजोरी उडली, तब्बल 19860 कोटींची खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, मे महिन्यात तिजोरी उघडली, तब्बल 19860 कोटींची खरेदी
Sharmistha Panoli Case : पुण्याची शर्मिष्ठा, पण थेट कोलकाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या; ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलीवूड कलाकारांवर नेमकं असं काय म्हणाली?
पुण्याची शर्मिष्ठा, पण थेट कोलकाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या; ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलीवूड कलाकारांवर नेमकं असं काय म्हणाली?
Kolhapur Corona Update : महाराष्ट्राच्या आरोग्याची चावी हाती असलेल्या दोन मंत्र्यांच्या कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा बळी; पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार
महाराष्ट्राच्या आरोग्याची चावी हाती असलेल्या दोन मंत्र्यांच्या कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा बळी; पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार
Tej Pratap Yadav : अफेअर समोर येताच लालूंकडून पक्षातून आणि घरातून सुद्धा हकालपट्टी; तब्बल एक आठवड्यानंतर तेजप्रताप यादवांची पहिली प्रतिक्रिया
अफेअर समोर येताच लालूंकडून पक्षातून आणि घरातून सुद्धा हकालपट्टी; तब्बल एक आठवड्यानंतर तेजप्रताप यादवांची पहिली प्रतिक्रिया
धक्कादायक! वय उलटून गेल्यानं लग्न जमलं नाही, सख्ख्या भावांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं, नेमका प्रकार काय?

Corona Update : देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 3783, लसीचे तीन डोस घेतलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
देशात कोरोनामुळे दोन दिवसांत 21 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 3783, लसीचे तीन डोस घेतलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
Embed widget
OSZAR »