एक्स्प्लोर

Nagpur News: भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण; विद्यार्थ्यांनी सादर केल्या चित्त थरारक आणि आकर्षक परेड कवायती

Nagpur News: नागपूरातील भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होत असून आज शाळेचा 25 वा वार्षिक उत्सव नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर साजरा होत आहे.

Nagpur Bhosla Military School

1/10
नागपूरातील भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होत असून आज शाळेचा 25 वा वार्षिक उत्सव नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर साजरा केला.

2/10
या सोहळ्यात भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी उपस्थित आहेत. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

3/10
या कार्यक्रमात भोसला सैन्य शाळेतील विद्यार्थी आकर्षक आणि चित्त थरारक परेड ही करत सऱ्यांचेच लक्ष वेधले.

4/10
भोसला सैन्य शाळा नाशिक आणि नागपूर ने मिळून आजवर भारतीय सैन्याला 500 पेक्षा जास्त अधिकारी दिले आहे.

5/10
देशाला अनुशासित नागरिक देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच आम्ही विदर्भातील पहिली खास मुलींची सैन्य शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर म्हणाले.

6/10
देशभक्त तरुण पिढी निर्माण करण्याच्या ज्या विचारातून भोसला सैन्य शाळेची स्थापना झाली होती. ते आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.आज नवीन भारत आपण पाहत आहो, जो कोणाला घाबरत नाही. जो कोणाच्या रोखल्याने थांबत नाही आणि यात भारतीय सैन्याचा योगदान महत्वाचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले.

7/10
आज जगाला विश्वास वाटत आहे की जगात भारतच जगात शांतता आणू शकतो. कारण जो मजबूत देश आहे, तोच जगात शांतता आणू शकतो.मजबूर देश शांतता आणू शकत नाही. जो भारत सैन्यासाठी लागणारे शस्त्र कधी आयात करत होता, तोच भारत आज देशात शस्त्र निर्माण करत आहे. निर्यात ही करत आहे. हे आत्मनिर्भर भारताचे चिन्ह असल्याचे देखील उपमुख्यमंत्री म्हणाले.

8/10
भोसला सैन्य शाळा कॅडेट्स ला देशप्रेम, राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे धडे देत आहे.

9/10
मी पण 1976 मध्ये भोसला मिलिटरी शाळेत उन्हाळी शिबीर केले होते. तिथे शिकलेले गुणांमुळे मी आज सैन्यात उच्च पदावर पोहोचलो. असे मत भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी व्यक्त केले.

10/10
आपल्या सैन्य शाळांना स्टेट बोर्डचे अभ्यासक्रम आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी NDA च्या परीक्षेत पास होत नाही. कारण तिथे सीबीएससी अभ्यासक्रम असते. त्यामुळे मी लवकरच नवे धोरण जाहिर करणार आहे, ज्याद्वारे अशा शाळा जिथे सीबीएससी  अभ्यासक्रम असेल त्यांना ही आमचे अनुदान मिळेल. असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र; नेमकं कारण काय?

Mumbai Crime: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
PBKS vs MI Qualifier 2 IPL 2025 : मुंबई-पंजाब क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? IPL प्लेऑफ्सचा नियम काय सांगतो?
मुंबई-पंजाब क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? IPL प्लेऑफ्सचा नियम काय सांगतो?
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : जळगावात महिलेची रस्त्यावर प्रसुती, संजय राऊतांचे पालकमंत्री गुलाबरावांना संतप्त सवालSrirang Barge on ST : आधीच एसटी तोट्यात, अशात असे करार करून काय साध्य होणार? -श्रीरंग बरगेNilesh Chavan Arrested : निलेश चव्हाणने पोलिसांना 10 दिवस 'असा' गुंगारा दिला!Amol Mitkari on Laxman Hake : लक्ष्मण हाके येडा झाकणझुल्या, अमोल मिटकरींचं जोरदार प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र; नेमकं कारण काय?
Mumbai Crime: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
PBKS vs MI Qualifier 2 IPL 2025 : मुंबई-पंजाब क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? IPL प्लेऑफ्सचा नियम काय सांगतो?
मुंबई-पंजाब क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? IPL प्लेऑफ्सचा नियम काय सांगतो?
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु
GT vs MI Eliminator : मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
Opeation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
ऑपरेशन सिंदूरवर भारताला पहिलं राजनैतिक यश, शशी थरूरांच्या नाराजीनंतर 'या' देशाचा सूर बदलला; पहिल्यांदा पाकिस्तानला पाठिंबा
Maharashtra Corona Update : कोरोनाबाधितांच्या देशातील 60 टक्के केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये; बाधितांची संख्या अडीच हजारांकडे
कोरोनाबाधितांच्या देशातील 60 टक्के केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये; बाधितांची संख्या अडीच हजारांकडे
Shirdi Crime : साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली, 'असा' झाला भांडाफोड
साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली, 'असा' झाला भांडाफोड
Embed widget
OSZAR »