एक्स्प्लोर

Shiv Jayanti Wishes 2025 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस

Shiv Jayanti Wishes 2025 : 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने काही खास शिवजयंतीचे शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Shiv Jayanti Wishes 2025

1/10
शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे,  क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे... जय शिवराय!

2/10
चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा, एकच होता असा राजा,  नाव त्याचं घेऊ किती  म्हणतात त्याला छत्रपती! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3/10
निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,  छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/10
स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस  मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा  असा वाघिणीचा होता तो छावा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5/10
"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!" शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
6/10
"रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय!" शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
जगणारे ते मावळे होते  जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन  जनतेवरुन मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता  शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

8/10
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग... देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

9/10
महाराष्ट्राचे आराध्य दैवत  श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त  सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

10/10
शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,  शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Sanjay Raut : राऊतांच्या वक्तव्यावर  शिंदे म्हणाले,माझं काम करून मी मोकळा झालोABP Majha Headlines : 08 AM : 08 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 07 AM : 08 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सThackeray Brother Alliance : 'हेडलाईन' झळकली युतीची 'ब्रेकिंग' कधी? # अशी ही जुळवाजुळवी Spceial Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात
Multibagger Stock : 5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं; 10 दिवसांनी आरोपीला बेड्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार

Embed widget
OSZAR »