एक्स्प्लोर
300 वर्षांची परंपरा, दसऱ्यानिमित्त येवल्यात भरला अश्वांचा बाजार; देशभरातील अश्वप्रेमीकडून अश्वांची खरेदी
Nashik News: सुमारे 300 वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकच्या येवला शहरात आज अश्र्वांचा मोठा बाजार भरला.

Feature Photo
1/9

अश्व खरेदीसाठी विविध राज्यांसह देशभरातून अश्व खरेदीसाठी अश्र्वप्रेमी येवल्यात दाखल झाले आहे.
2/9

येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी 300 वर्षांपूर्वी अश्वांचा हा बाजार सुरू केला होता.
3/9

दरवर्षी दसऱ्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी हा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो.
4/9

त्यामुळे या दिवशी अश्वांच्या खरेदीसाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
5/9

अवघ्या दहा हजारांपासून ते सहा लाखापर्यंत अश्वांना बाजारात मागणी होती.
6/9

या बाजारात मारवाडी, काठीयावाडी, सिंधी, लोकरे आदी अश्र्वांच्या जातीसह घोडे होते
7/9

स्थानिक शेतकऱ्यांनी भीमथडी घोडे देखील मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणलेले होते.
8/9

अश्वांना सजविण्यासाठी लागणारे खोगीर, टांगा व इतर साहित्य देखील मोठ्या प्रमाणात विकले जाते.
9/9

बाजारात साडे सहा लाखला सर्वात महगडा घोडा विकला गेला..
Published at : 18 Oct 2023 08:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement