एक्स्प्लोर
73 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कानाकोपऱ्यात कडक बंदोबस्त

Republic Day 2022
1/6

26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे.
2/6

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर दहशतवादी धोका लक्षात घेता, दिल्ली पोलिस संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत.
3/6

प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी जवळपास 30 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
4/6

विजय चौक ते लाल किल्ल्यापर्यंतच्या परेड मार्गाचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे.
5/6

26 जानेवारी रोजी सकाळी 10:20 वाजता विजय चौकातून प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होईल.
6/6

मदतीसाठी निमलष्करी दलाच्या 65 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
Published at : 25 Jan 2022 02:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र