एक्स्प्लोर

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान क्रॅश;आकाशात धुराचे प्रचंड काळे लोट, पाहा धडकी भरवणारे फोटो

अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Air India Plane Crash

1/7
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे विमान विमानतळावर कोसळले. यामध्ये अनेक प्रवासी जखमी होण्याची शक्यता आहे.

2/7
अहवालानुसार, एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणार होते. बोईंग ड्रीमलायनर 787 विमान उड्डाणाची तयारी करत होते.

3/7
एअर इंडियाच्या या विमानात 242  प्रवासी असण्याची शक्यता आहे. सध्या याबाबत पूर्ण माहिती समोर आलेली नाही.

4/7
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या पोहोचल्या आहेत. विमानात भरपूर इंधन भरले होते. त्यामुळे प्रचंड आग आणि धुराचे काळे लोट दिसत आहेत.

5/7
अहमदाबाद – सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. AI-171 हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघाले होते, मात्र अवघ्या काही मिनिटांतच ते क्रॅश झाले.

6/7
अपघाताची वेळ साधारणपणे 1 वाजून 17 मिनिटांची असून, विमानाचे उड्डाण 1 वाजून 10 मिनिटांनी झाले होते. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

7/7
या अपघातात आजूबाजूच्या काही इमारतींनाही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाल्या आहेत. प्रवाशांचे जीवितहानीबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भारत फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?

हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    

तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय

मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 17 जून 2025ABP Majha Headlines 06 PM Top Headlines 17 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 6 च्या हेडलाईन्सABP Majha Headlines 5 PM Top Headlines 17 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सViral Video Inside Story : आजी-आजोबाच्या व्हायरल व्हिडीओची इनसाईड स्टोरी, मोठ्या मनाचा सुवर्णकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय
तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
'त्यांना फक्त प्रसिद्धी हवीय'; G7 सोडून अमेरिकेत पोहोचताच ट्रम्प भडकले, इराण इस्रायल युद्धबंदीवरही बोलले

Jasprit Bumrah News : बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
एक गाव भोसरी अन् 10 गावं दुसरी; विलास लांडेंचं नाव घेत अजित पवारांची मिश्कील फटकेबाजी

Pune Crime: पुणेकरांनो सावधान! ती आली अन् घरातून 4 माेबाईल घेऊन पसार झाली; महिलेचा प्रताप CCTV त कैद
पुणेकरांनो सावधान! ती आली अन् घरातून 4 माेबाईल घेऊन पसार झाली; महिलेचा प्रताप CCTV त कैद
Embed widget
OSZAR »