एक्स्प्लोर
Karnataka : कर्नाटकात राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूट उंचीच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
Chhatrapati Shivaji Maharaj: रविवारी राजहंसगड किल्ल्यावर 52 फूट उंचीच्या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

Chhatrapati Shivaji Maharaj
1/10

कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.
2/10

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप, काँग्रेस पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून जनतेसमोर जात आहेत.
3/10

रविवारी राजहंसगड किल्ल्यावर 52 फूट उंचीच्या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
4/10

हा कार्यक्रम बेळगावच्या ग्रामीण काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आयोजित केला होता.
5/10

विशेष म्हणजे त्या अगोदर दोन दिवस कर्नाटक शासनातर्फे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
6/10

एकाच पुतळ्याचे दोन वेळा मोठ्या प्रमाणात अनावरण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
7/10

पंचधातूची भव्य दिव्य मूर्ती किल्ल्यावर उभारण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
8/10

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, आमदार सतेज पाटील,लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते.
9/10

सायंकाळी लेसर शो, क्रॅकर शो असा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
10/10

पुतळा अनावरण कार्यक्रम थाटात साजरा झाला
Published at : 06 Mar 2023 02:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement