एक्स्प्लोर

Amarnath Yatra 2023 : यात्रेकरूंसाठी 100 खाटांची दोन रुग्णालये सज्ज, लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते उद्घाटन

Amarnath Yatra 2023 : पवित्र अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. यंदाही अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

Amarnath Yatra 2023

1/11
यंदाही अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या (Amarnath Yatra 2023) सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

2/11
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी दोन रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आलं आहे. बालटाल आणि चंदनवारी येथे ही दोन 100 खाटांची रुग्णालये उभारण्यात आली आहेत.

3/11
DRDO ने बांधलेली ही रुग्णालये प्रवाशांना सर्व संभाव्य आरोग्य सुविधा पुरवतील. ही रुग्णालये 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत.

4/11
अमरनाथ यात्रा 2023 सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 29 जून रोजी यात्रेकरूंसाठी व्हर्च्युअल मोडद्वारे बेस हॉस्पिटलचे उद्घाटन केलं.

5/11
अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 30 ऑगस्टला रक्षाबंधनाला संपणार आहे. 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल DRDO, सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन केलं.

6/11
लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांनी याबद्दल पंतप्रधान मोदी आणि आरोग्य मंत्रालयाचे आभार मानले. DRDO द्वारे बांधलेली दोन तात्पुरती अत्याधुनिक रुग्णालये अमरनाथ यात्रेकरू आणि यात्रा व्यवस्थापनाला 24 तास उत्तम आरोग्य सुविधा प्रदान करण्यात मदत करतील

7/11
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालटाल आणि चंदनवाडी रुग्णालये अत्याधुनिक उपकरणे, डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र ब्लॉक, आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजनयुक्त वॉर्ड आणि ट्रायज एरिया आणि सर्व गंभीर वैद्यकीय सेवेसाठी इतर आवश्यक साहित्याने सुसज्ज आहेत.

8/11
अमरनाथ श्राइन बोर्डाचे प्रमुख असलेले लेफ्टनंट गव्हर्नर यांनी अधिकाऱ्यांना रुग्णालयांमध्ये आणि आसपासच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

9/11
एलजी मनोज सिन्हा यांनी डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्‍यांना निष्ठेने यात्रेकरुंची सेवा करण्याचं आवाहन केलं आहे.

10/11
त्यांनी सांगितलं की, भाविकांची यात्रा अधिक सोयीस्कर आणि त्रासमुक्त करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

11/11
त्यांनी यात्रेकरूंना आणि संपूर्ण व्यवस्थापन टीमला आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयाच्या  उद्घाटन सोहळ्याला एलजी मनोज सिन्हा, काश्मीरचे विभागीय आयुक्त श्री विजय कुमार बिधुरी, श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड, DRDO आणि मुख्य सचिव डॉ अरुण कुमार मेहता तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारत फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air India: तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
Beed Crime : NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
Iran-Israel War: इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
हिंदी नको तर संस्कृत घ्या! राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, ठाकरेंवरही केला हल्लाबोल 
हिंदी नको तर संस्कृत घ्या! राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, ठाकरेंवरही केला हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
Sanjay Raut Full PC : संदीप देशपांडेंच्या बोलण्यास अर्थ नाही, ठाकरे बंधू निर्णय घेतील!
Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
Sandeep Deshpande PC:महाबळेश्वरचं अधिवेशन,22वर्ष जुनी जखम;देशपांडेंनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India: तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
तर परवाना रद्द केला जाईल! तीन अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यानंतर एअर इंडियाला डीजीसीएचा गर्भित इशारा
Beed Crime : NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
NCP आमदाराच्या PA ने सरपंचाच्या पतीला घातला गंडा, बीडमध्ये गुन्हा दाखल
Iran-Israel War: इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
इराणी मिसाईलच्या दणक्यांनी इस्त्रायलला बेचिराख केलेली गाझा पट्टी आठवली; शेकडो इमारती, घरे जमीनदोस्त
हिंदी नको तर संस्कृत घ्या! राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, ठाकरेंवरही केला हल्लाबोल 
हिंदी नको तर संस्कृत घ्या! राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, ठाकरेंवरही केला हल्लाबोल 
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार

धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या

Ajit Pawar NCP : अमोल मिटकरींनंतर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने बोलून दाखवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा; म्हणाले...
अमोल मिटकरींनंतर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने बोलून दाखवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा; म्हणाले...
Embed widget
OSZAR »