एक्स्प्लोर

Dharashiv : वाशीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, आरोपींची काढली शहरातून धिंड!

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल सायंकाळी छापा टाकला.

Dharashiv gambling Police Raid

1/9
आरोपींची काढली शहरातून धिंड....
आरोपींची काढली शहरातून धिंड....
2/9
यात २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेताना १० लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

3/9
यापैकी २ लाख रुपये किमतीचे केवळ पत्ते सापडून आले. यावरून या अड्ड्याचा अंदाज यावा. आढळून आले.

4/9
या सर्वांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. यानंतर त्या खोलीची झडती घेतली असता सुमारे दोन लाख रुपये किमतीचे पत्त्याचे २५५ बॉक्स सापडले.

5/9
या पत्त्यासह १२ दुचाकी, २३ मोबाइल, रोख ९९ हजार रुपये, असा १० लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल या अड्ड्यावरून जप्त करण्यात आला आहे.  यानंतर सर्व जुगाऱ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढण्यात आली.

6/9
वाशी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या
वाशी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या
7/9
एका इमारतीत मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कळंबचे सहायक अधीक्षक एम. रमेश यांच्या पथकाला मिळाली होती.

8/9
यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी आपल्या पथकासह साध्या वेषात वाशी गाठले.

9/9
येथील स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी २५ जुगारी पत्त्याचा डाव खेळण्यात मश्गुल असल्याचे दिसले

धाराशिव फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics: सुधाकर बडगुजरांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का, आता 'हा' मातब्बर नेता शिंदेंनी गळाला लावला
सुधाकर बडगुजरांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का, आता 'हा' मातब्बर नेता शिंदेंनी गळाला लावला
मराठीला अभिजात दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असल्यास हिंमत असेल तर गुजराती भाषेला दर्जा करून दाखवा; संदीप देशपांडेंकडून भाजपला थेट आव्हान

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना नियती माफ करणार नाही म्हणणाऱ्या प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला खूप आनंद...'

Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Mazi Vari : याची देही याची डोळा, आज माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान
Amol Khotkar Special Report : खतरनाक अमोल खोतकरची इनसाईड स्टोरी काय?
Monsoon North India : कुलूमध्ये ढगफुटी तर रुद्रपयागमध्ये पावसाचा तांडव, जलप्रलयाचा कहर
Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Ambadas Danve On Light Bill : वीजबील कपातीबाबत राज्य सरकार हातचलाखी करतंय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Politics: सुधाकर बडगुजरांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का, आता 'हा' मातब्बर नेता शिंदेंनी गळाला लावला
सुधाकर बडगुजरांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का, आता 'हा' मातब्बर नेता शिंदेंनी गळाला लावला
मराठीला अभिजात दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असल्यास हिंमत असेल तर गुजराती भाषेला दर्जा करून दाखवा; संदीप देशपांडेंकडून भाजपला थेट आव्हान
मराठीला अभिजात दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असल्यास हिंमत असेल तर गुजराती भाषेला दर्जा करून दाखवा; संदीप देशपांडेंकडून भाजपला थेट आव्हान
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना नियती माफ करणार नाही म्हणणाऱ्या प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला खूप आनंद...'
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना नियती माफ करणार नाही म्हणणाऱ्या प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला खूप आनंद...'
Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर रोहित पवारांची थेट प्रतिक्रिया

Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होताच भाजपची पहिली प्रतिक्रिया, 'निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून...'
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होताच भाजपची पहिली प्रतिक्रिया, 'निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून...'
दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळे चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच, वाईट वाटायचं कारण नाही; शरद पवारांचं थेट वक्तव्य

Raj Thackeray & Uddhav Thackeray Morcha: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची इनसाईड स्टोरी, मातोश्री-शिवतीर्थवर काय आणि कसं घडलं?
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची इनसाईड स्टोरी, मातोश्री-शिवतीर्थवर काय आणि कसं घडलं?
Embed widget
OSZAR »