एक्स्प्लोर

Jayakwadi dam : मोठी बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत, पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय.

Photo Credit - abp majha reporter

1/10
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.

2/10
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

3/10
जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले आहेत.

4/10
जायकवाडी यावर्षी धरणातून पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.

5/10
18 दरवाजे 3 फुट उंचीवर उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.

6/10
त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

7/10
जायकवाडी धरणात  44793 क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे.

8/10
धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय.

9/10
दरवर्षी पाण्यासाठी तहानलेल्या मराठवाड्यात यंदा पाणीसाठा वाढला आहे.

10/10
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय.

छत्रपती संभाजी नगर फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

Eknath Shinde : ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल

शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 

ABP Premium

व्हिडीओ

Sambhajinagar Vits Hotel Controversy : संभाजीनगरच्या विट्सच्या हॉटेल लिलावाचा इतिहास काय सांगतो?Nashik Weddings | ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या गटातील नेत्यांच्या लग्नसोहळ्यांची चर्चाNitesh Rane Full PC : बकरी ईद व्हर्च्युअली का नाही करत? नितश राणेंचा मुस्लीम समाजाला प्रश्नHoney Trap Case | कळव्याच्या रवींद्र वर्माला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी | देशद्रोहाचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार
सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार
Eknath Shinde : ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल
शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 
शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 
Aadhaar Card :आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक, मुदत संपल्यानंतर किती शुल्क भरावं लागणार?
आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक, मुदत संपल्यानंतर किती शुल्क भरावं लागणार?
CDSL च्या शेअरमध्ये मार्चपासून आतापर्यंत 60 टक्के तेजी,  एका दिवसात शेअरमध्ये 153 रुपयांची वाढ, गुंतवणूकदार मालामाल, बाजारात काय घडलं?
CDSL च्या शेअरमध्ये मार्चपासून आतापर्यंत 60 टक्के तेजी, एका दिवसात शेअरमध्ये 153 रुपयांची वाढ, बाजारात काय घडलं?
ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्या सजल्या, पालखीसोहळा कधी?

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर
संजय शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट असलेल्या VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर
Embed widget
OSZAR »