एक्स्प्लोर
उन्हाचा कहर... देशातील सर्वाधित तापमान महाराष्ट्रात, तेलंगणा दुसऱ्या स्थानावर
मे महिना जवळ येत असतानाच देशभरातील तापमानात वाढ झाली असून देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंद झालं आहे.

Chandrapur highest temperature in india
1/7

मे महिना जवळ येत असतानाच देशभरातील तापमानात वाढ झाली असून देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंद झालं आहे.
2/7

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आज तब्बल 45.6 अंश सेल्सियल तापमानाची नोंद झाली आहे. तर, चंद्रपुरात 45.5 अंश सेल्सियस तापमान आहे.
3/7

महाराष्ट्रानंतर देशात सर्वाधिक तापमान ओडिशा जिल्ह्यात असून झरसुगुडा येथे 45.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
4/7

तर, तिसऱ्या क्रमांकाचे तापमानही महाराष्ट्रातच असून अकोल्यात 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
5/7

महाराष्ट्र ओडिशानंतर तेलंगणात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. निझामाबाद येथे 44.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
6/7

छत्तीसगढ तापमानाच्या बाबतीत 4 थ्या क्रमांकावर असून 43.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवले आहे. मध्य प्रदेशच्या मंडला शहरातील हे तापमान आहे.
7/7

गुजरातमध्ये 43.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून ते देशातील 5 व्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान असलेलं राज्य आहे. राजस्थानच्या बारमारमध्ये 43.6 सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
Published at : 23 Apr 2025 08:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
आरोग्य
जालना
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
