एक्स्प्लोर

Bhandara News: तरुणाला चिरडल्यानं संतप्त ग्रामस्थांनी बस फोडली, चालकाला बेदम मारहाण; पाहा फोटो

Bhandara News: एसटी बसने रस्त्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकाला चिरडल्याने संतप्त ग्रामस्थांनी एसटी बसची तोडफोड करत चालकाला बेदम मारहाण केली.

Bhandara News: तरुणाला चिरडल्यानं संतप्त ग्रामस्थांनी बस फोडली, चालकाला बेदम मारहाण

1/9
राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव आलेल्या एसटी बसनं चिरडून अक्षरशः फरफटत नेलं.

2/9
ही घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील फुलमोगरा या गावात घडली.

3/9
ही घटना घडतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त करताना एसटी बसच्या चालकाला बेदम मारहाण केली.

4/9
यावेळी ग्रामस्थांनी एसटी बसच्या काचा फोडत बसचे नुकसान केले.

5/9
सुशांत घरडे (वय 17) असं मृत तरुणाचे नावं आहे. अपघातग्रस्त बस (क्रमांक MH 40 Y 5142) ही नागपूरच्या घाटरोड डेपोची आहे.

6/9
ही एसटी बस नागपूर इथून प्रवाशी घेवून भंडारा इथं येतं होती.

7/9
अपघातानंतर सुमारे अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबली होती.

8/9
या घटनेमुळे फुलमोगरा गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

9/9
जवाहरनगर पोलिस आणि दंगा नियंत्रण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भंडारा फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
Ahmedabad Air India plane Crash : 'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान क्रॅश;आकाशात धुराचे प्रचंड काळे लोट, पाहा धडकी भरवणारे फोटो

Ahmedabad plane crash: अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
अहमदाबाद एअरपोर्टवरुन बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gujarat Plane Crash Video : गुजरातमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा धक्कादायक VIDEOAhmedabad Plane Crash : अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं ABP MAJHAAhmedabad Plane Crash : गुजरातमध्ये विमान कोसळलं, मोठी जीवीत हानी झाल्याची शक्यताSanjay Raut : मनपा निवडणुका मविआतून लढणार की मनसेसह जाणार? संजय राऊतांचं उत्तर एकाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
Ahmedabad Air India plane Crash : 'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान क्रॅश;आकाशात धुराचे प्रचंड काळे लोट, पाहा धडकी भरवणारे फोटो
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान क्रॅश;आकाशात धुराचे प्रचंड काळे लोट, पाहा धडकी भरवणारे फोटो
Ahmedabad plane crash: अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
अहमदाबाद एअरपोर्टवरुन बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
 ना उद्धव, ना एकनाथ शिंदे, राज ठाकरे भाजपसोबत युतीसाठी अनुकूल? 

Raj Thackeray and Devendra Fadnavis : हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
Air India Boeing Dreamliner 787 Craft Crashed: गुजरातमध्ये एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान कोसळलं; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
गुजरातमध्ये एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान कोसळलं; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
Raj Thackeray on BJP: राज ठाकरे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच म्हणाले होते, 'भाजपकडून राज्यात ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरुय'
राज ठाकरे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच म्हणाले होते, 'भाजपकडून राज्यात ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरुय'
Embed widget
OSZAR »