एक्स्प्लोर

Photo: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात, सावंगी चौकातील बांधकाम हटवलं

Chhatrapati Sambhaji Nagar : लासूर स्टेशन भागातील सावंगी चौकात गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Encroachment | Aurangabad News

1/8
लासूर स्टेशन परिसरातील सावंगी चौकात अतिक्रमण वाढले आहे.

2/8
गेल्या अनेक वर्षांपासून येथील अतिक्रमण काढून घेण्याची मागणी केली जात आहे.

3/8
त्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत अतिक्रमणधारकांना नोटीसा दिल्या होत्या.

4/8
त्यानुसार आजपासून अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे.

5/8
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

6/8
विशेष म्हणजे अनेक अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतः काही प्रमाणात अतिक्रमण हटवलं आहे.

7/8
घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास तेथे पोलिसांची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.

8/8
यावेळी जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात आहे.

औरंगाबाद फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HKU5-CoV-2 : चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
Rahulg Gandhi on Maharashtra Election : 'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
Shani Vakri 2025 : जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड

ABP Premium

व्हिडीओ

Shambhuraj Desai : ठाकरे बंधू एकत्र येणार का? शंभूराज देसाई म्हणाले, कुंडली पाहतोय...Pankaja Munde Speech : धनंजय मुंडेंना बरं नाही ते बोलले तू बोल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?Supriya sule On MNS : मनसे मविआत येणार का ते पाहावं लागेल, सुप्रिया सुळेंचं विधानBanglore Stampede : विराटचा मित्र खरा गुन्हेगार? चेंगराचेंगरीचे गुन्हेगार कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HKU5-CoV-2 : चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
चीन जगाला सुखानं जगू देतोय की नाही? कोरोना पुन्हा वाढीस लागला असतानाच चीनमध्ये नवी व्हायरस आढळला! अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला??
Rahulg Gandhi on Maharashtra Election : 'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
'मॅच फिक्सिंग'! बोगस मतदान ते पुरावे लपवणे; 5 स्टेप सांगत महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल
Shani Vakri 2025 : जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
जून महिन्यात संपणार साडेसाती; शनीच्या वक्री चालीने 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, होणार चौफेर लाभ
संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड
संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड
गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात उभारलं पोलीस स्टेशन, टेन्ट अन् कंटेनर्समधून पोलिसांचा पहारा, माओवाद विरोधी लढ्यात 'कवंडे'चे महत्त्व काय?

Pune Crime News: मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
Elon Musk Starlink : दुश्मनचा दुश्मन तो आपला दोस्त? ट्रम्पसोबत वाद अन् भारताकडून एलाॅन मस्क यांना स्पेशल 'गिफ्ट'!
दुश्मनचा दुश्मन तो आपला दोस्त? ट्रम्पसोबत वाद अन् भारताकडून एलाॅन मस्क यांना स्पेशल 'गिफ्ट'!
Astrology : आज द्विपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींना मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होणार प्रसन्न
आज द्विपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींना मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होणार प्रसन्न
Embed widget
OSZAR »