एक्स्प्लोर

Happy Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर फोटोसहित शुभेच्छा संदेश, प्रियजनांना पाठवा

Happy Republic Day 2025 Wishes: दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना मेसेज आणि कोट्स पाठवू शकता

Happy Republic Day 2025 Wishes In marathi India Gantantra Diwas Inspirational Patriotic Quotes

1/11
सलाम करा या तिरंग्याला  जी तुमची शान आहे…  मान नेहमी वर उंच ठेवा  जो पर्यंत प्राण आहे… जय हिन्द, जय भारत  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2/11
बलसागर भारत व्हावे,  विश्वात शोभूनी राहावे,  भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी  हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3/11
या आपण नतमस्तक होऊ,  ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे, नशीबवान आहे हे रक्त, जे देशाच्या कामी आलं आहे, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4/11
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने  स्वातंत्र्य मिळाले आहे,  म्हणून त्याचे रक्षण  करण्याची शपथ घेऊया.  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5/11
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,  भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र,  बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

6/11
उत्सव तीन रंगाचा,  आभाळी आज सजला,  नतमस्तक मी त्या सर्वासाठी, ज्यांनी भारतदेश घडविला, प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

7/11
देश विविध रंगाचा,  देश विविध ढंगाचा देश  विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा  प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

8/11
आपण भारतीय आहोत याचा नेहमीच अभिमान असायला हवा  कारण या अद्भुत देशात जन्म घेण्याचा सन्मान  आणि विशेषाधिकार प्रत्येकाला मिळत नाही.  प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

9/11
आपल्या देशाचा सुवर्ण वारसा लक्षात ठेवूया भारताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटू द्या.  प्रजासत्ताक दिन 2025 च्या खूप खूप शुभेच्छा!

10/11
स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम  त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..!  प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

11/11
मुक्त आमचे आकाश सारे झुलती..  हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी..  आनंद आज उरी नांदे..  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
Upendra Dwivedi visited Jagadguru Rambhadracharya : 'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..Sanjay Raut PC : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही,सुळेंना सणसणीत टोलाSupriya Sule On Sanjay Raut : तहान लागल्यावर गटारातलं पाणी पितं नाही? संजय राऊतांचा टोलाLaxman Hake Pandharpur : ओबीसीचे झोपडे उध्वस्त कराल तर..लक्ष्मण हाकेंचा फडणवीस,जरांगेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
Upendra Dwivedi visited Jagadguru Rambhadracharya : 'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Video माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू; वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडले, डोळे पाण्याने भरले

Crime News : खळबळजनक! तीन झाडी परिसरात शीर नसलेला मृतदेह आढळला, पोलीस तातडीने घटनास्थळी, तपास सुरू
खळबळजनक! तीन झाडी परिसरात शीर नसलेला मृतदेह आढळला, पोलीस तातडीने घटनास्थळी, तपास सुरू
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Qualifier 1 : तर आरसीबी यंदा आयपीएलचा मानकरी ठरणार? गेल्या 14 वर्षांपासून विजेतेपद पटकावलेल्या संघांचा वेगळाच पॅटर्न समोर!
तर आरसीबी यंदा आयपीएलचा मानकरी ठरणार? गेल्या 14 वर्षांपासून विजेतेपद पटकावलेल्या संघांचा वेगळाच पॅटर्न समोर!
IPL 2025 Playoffs Rules : क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
Embed widget
OSZAR »