एक्स्प्लोर

Savlyachi Janu Savali : नऊवारी साडी, नथ अन् हिरवा चुडा... सारंग-अस्मीच्या लग्नात सावलीची 'घोडेस्वारी'

Savlyachi Janu Savali : नुकताच ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली सारंगच्या लग्नाचा सीन पार पडला.

Savlyachi Janu Savali

1/8
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मालिकेतले कलाकार, लेखक आणि संपूर्ण टीम सतत प्रयत्न करते

2/8
नुकताच ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली सारंगच्या लग्नाचा सीन पार पडला.

3/8
या मालिकेत एक अनोखा ट्वीस्ट पाहायला मिळाला.

4/8
यामध्ये सावलीच्या एन्ट्रीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच, सोशल मीडियावर अनेक कमेंट्सचा वर्षावही झाला.

5/8
सावलीची भूमिका साकारत असेलेली प्राप्ती रेडकरने घोडेस्वारी सीनचा अनुभव सांगितला.

6/8
यामध्ये तिने असं म्हटलं आहे,
यामध्ये तिने असं म्हटलं आहे, "जेव्हा मला कळलेलं की सेटवर घोडा येणार आहे तेव्हापासून मी उत्साही होते आणि त्यात मला नऊवारी साडी नेसून साज-शृंगार करून घोडेस्वारीचा सीनपूर्ण करायचा होता.
7/8
मी पहिल्यांदाच आयुष्यात घोडेस्वारी करणार होते. अशा वेळी माझ्या आई- बाबांनी माझ्या आत्मविश्वास वाढवला.

8/8
अशा वेळी नऊवारी साडी, नथ आणि हिरवा चुडा घालून शूटिंग कसं पूर्ण केला याबद्दलही प्राप्तीने बरंच काही सांगितलं.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
Boeing vs Airbus Difference: Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Solapur News:  पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
Naxal Encounter : बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Dwarka Traffic : नाशिकच्या द्वारका सर्कल येथे मोठी वाहतूक कोंडींची समस्याMumbra Local Accident : मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी रोहित गोविंदे यांनी काय माहिती दिली? कसा घडला अपघात?Sunjay Kapoor Death : संजय कपूर यांचा मृत्यू नेमका कशामुळे? कोण होते संजय कपूर? Special ReportMajha Katta : Ahmedabad Plane Crash : जीवघेण्या टेकऑफची A टू Z कारणं 3 तज्ज्ञांची एक थिअरी,माझा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
Boeing vs Airbus Difference: Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Solapur News:  पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
Naxal Encounter : बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू,डीएनएद्वारे 19 मृतदेहांची ओळख पटली, जाणून घ्या आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू, डीएनएद्वारे 19 मृतदेहांची ओळख पटली, जाणून घ्या आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
Dubai Skyscraper Fire : दुबईत तब्बल 67 मजली स्कायस्क्रॅपर इमारतीला आगीचा वेढा, 4 हजार लोक अडकले अन् एकही जिवितहानी होऊ न देता सर्वांची थरारक सुटका
दुबईत तब्बल 67 मजली स्कायस्क्रॅपर इमारतीला आगीचा वेढा, 4 हजार लोक अडकले अन् एकही जिवितहानी होऊ न देता सर्वांची थरारक सुटका
नवा फॉर्म्युला, नवा थरार! बीसीसीआयचा मोठा निर्णय, भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा सिस्टम केला अपग्रेड, काय बदल झाला?

संतोष देशमुखांची कन्या वैभवी NEET परीक्षेत उत्तीर्ण, सुप्रिया सुळेंनी फोन करुन केलं कौतुक, किती मिळाले गुण? 

Embed widget
OSZAR »