एक्स्प्लोर

Chhaava Movie: 'छावा' चित्रपटात संभाजी महाराज अन् औरंगजेबाच्या भूमिकेसाठी विकी कौशल अन् अक्षय खन्नाने किती रुपयांचं मानधन घेतलं?

Chhaava Movie: छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.

Chhaava Movie

1/12
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आधारित छावा चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

2/12
छावा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात झुंबड उडत आहे.

3/12
छावा चित्रपटाने आतापर्यंत 145 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

4/12
विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

5/12
रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत कमाल अभिनय केला आहे.

6/12
छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.

7/12
विकी कौशलने छावा चित्रपटासाठी 10 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

8/12
रश्मिका मंदानाने छावासाठी 4 कोटी रुपये आकारले आहेत.

9/12
छावा चित्रपटात औरंगजेबची भूमिका साकरण्यासाठी अक्षय खन्ना याने 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

10/12
आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांना 80 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.

11/12
विकी कौशल आणि रश्मिका मंदानाने केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

12/12
अक्षय खन्नाने देखील औरंगजेबची भूमिका केली आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime: गाववाल्यावर हात उचलतोस का, आता दाखवतोच तुला! कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली, डोक्यात दगड घालणार इतक्यात..
गाववाल्यावर हात उचलतोस का, आता दाखवतोच तुला! कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली, डोक्यात दगड घालणार इतक्यात..
Kolhapur News: सेल्फीच्या नादात राऊतवाडी धबधब्यात तरुण वाहून जाता जाता वाचला; इतर पर्यटक तरुणांनी वाचवलं
कोल्हापूर: सेल्फीच्या नादात राऊतवाडी धबधब्यात तरुण वाहून जाता जाता वाचला; इतर पर्यटक तरुणांनी वाचवलं
Beed Crime : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार
बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार
पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड

ABP Premium

व्हिडीओ

Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
Sandeep Deshpande PC:महाबळेश्वरचं अधिवेशन,22वर्ष जुनी जखम;देशपांडेंनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवलं!
Pandharpur Cycle Ringan Sohala : पंढरपुरात सायकल स्वारांचा रिंगण सोहळा, रक्षा खडसेंची खास उपस्थिती
Bharat Gogawale On Mahayuti : रायगड जिल्ह्यात महायुतीला अपवाद असू शकतो, गोगावलेंचं मोठं वक्तव्य
MNS Banner on Hindi Compulsion : काय सालं सरकार आहे!मराठी लोकांना हिंदी सक्ती करतंय, मनसेची बॅनरबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime: गाववाल्यावर हात उचलतोस का, आता दाखवतोच तुला! कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली, डोक्यात दगड घालणार इतक्यात..
गाववाल्यावर हात उचलतोस का, आता दाखवतोच तुला! कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली, डोक्यात दगड घालणार इतक्यात..
Kolhapur News: सेल्फीच्या नादात राऊतवाडी धबधब्यात तरुण वाहून जाता जाता वाचला; इतर पर्यटक तरुणांनी वाचवलं
कोल्हापूर: सेल्फीच्या नादात राऊतवाडी धबधब्यात तरुण वाहून जाता जाता वाचला; इतर पर्यटक तरुणांनी वाचवलं
Beed Crime : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार
बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार
पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
Nashik News : महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
US attacks on Iran: अमेरिकेचा हल्ला होताच इराणच्या मदतीला पहिला मुस्लीम देश उतरला; थेट लाल समुद्रात दोन हात करण्याची दिली धमकी
अमेरिकेचा हल्ला होताच इराणच्या मदतीला पहिला मुस्लीम देश उतरला; थेट लाल समुद्रात दोन हात करण्याची दिली धमकी
Jitendra Awhad on Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं
सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं
Iran vs Israel War: अमेरिकेच्या हल्ल्याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला, इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
अमेरिकेच्या हल्ल्याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला, इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
Embed widget
OSZAR »