एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani: आई राजा उदो उदो! देवी तुळजाभवानी घेणार भक्तांची अनोखी परीक्षा, अनोख्या लीलेचा भक्तांना साक्षात्कार

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत तुळजाभवानी भक्तांच्या श्रद्धेची आणि आत्मबळाची नवी परीक्षा घेताना दिसणार आहे.

Aai Tuljabhavani Marathi Serial Track

1/9
देवीच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील संकटं दूर झाली, मार्गदर्शन मिळालं, चिंता मिटल्या, चिंतामणी दगड आला, आणि चिंतेचं ओझं हलकं झालं.

2/9
मात्र, या स्थैर्याच्या आणि समृद्धीच्या प्रवासात भक्तांनी सतत सजग राहावं, ही शिकवण देण्यासाठी देवी एक अनोखी दैवी लीला साकारते.

3/9
त्यानुसार गावात भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भंडार्‍याच्या सोहळ्यात आता विघ्न येऊ लागतात. देवी त्यांची परीक्षा पाहते. नक्की देवी आई कशी परीक्षा घेणार? भंडाऱ्यात काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4/9
गावात एका भव्य भंडाऱ्याचं आयोजन होतं. देवीच्या कृपेने सगळीकडे समाधानाचं वातावरण असताना, अचानक या सोहळ्यात अडथळ्यांची मालिका सुरू होते.

5/9
संकटं उभी राहतात, परीक्षा सुरू होते. भवानीशंकरासोबत गावकरी रूपात जाऊन देवी त्यांना जेरीस आणते.

6/9
देवीच्या या अनोख्या लीलेचा आरंभ या आठवड्यात होणार असून त्याचा कळससाध्य येत्या रविवारच्या विशेष भागात घडणार आहे.

7/9
सगळ्या अडचणींवर मात करायला भक्तांनी सदैव जागरूक राहणं गरजेचं आहे.

8/9
देवीच्या कृपेची ढाल असली तरी इच्छाशक्तीच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करणं शक्य आहे, हा साक्षात्कार आई तुळजाभवानी आपल्या भक्तांना या अनोख्या लीलेच्या माध्यमातून करून देणार आहे.

9/9
आई तुळजाभवानीची ही अनोखी लीला या आठवड्यात भक्तांना बघायला मिळणार असून या लीलेचा कळस — भक्तांच्या श्रद्धेचा अंतिम विजय — येत्या रविवारी विशेष भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढील 2 दिवस राज्यात कसं असेल हवामान? कुठं पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज 

Income Tax Return : आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांनी 7 गोष्टी टाळाव्यात, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता 
आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांनी 7 गोष्टी टाळाव्यात, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता 
सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

Eknath Shinde : ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Full PC : सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं, बाळासाहेब थोरातांनी खडे बोल सुनावलेZepto Online | अन्न साचलेल्या, तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले; झेप्टो कंपनीचा परवाना रद्दSambhajinagar Vits Hotel Controversy : संभाजीनगरच्या विट्सच्या हॉटेल लिलावाचा इतिहास काय सांगतो?Nashik Weddings | ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या गटातील नेत्यांच्या लग्नसोहळ्यांची चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढील 2 दिवस राज्यात कसं असेल हवामान? कुठं पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज 
पुढील 2 दिवस राज्यात कसं असेल हवामान? कुठं पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज 
Income Tax Return : आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांनी 7 गोष्टी टाळाव्यात, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता 
आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांनी 7 गोष्टी टाळाव्यात, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता 
सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार
सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार
Eknath Shinde : ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
ठाकरेंचा नाशिकमधील बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय; महेंद्र दळवींचा पुन्हा हल्लाबोल

शेख हसीना यांच्याविरोधात 152 खटले, आरोप सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होणार, बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडणार? 

Aadhaar Card :आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक, मुदत संपल्यानंतर किती शुल्क भरावं लागणार?
आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक, मुदत संपल्यानंतर किती शुल्क भरावं लागणार?
CDSL च्या शेअरमध्ये मार्चपासून आतापर्यंत 60 टक्के तेजी,  एका दिवसात शेअरमध्ये 153 रुपयांची वाढ, गुंतवणूकदार मालामाल, बाजारात काय घडलं?
CDSL च्या शेअरमध्ये मार्चपासून आतापर्यंत 60 टक्के तेजी, एका दिवसात शेअरमध्ये 153 रुपयांची वाढ, बाजारात काय घडलं?
Embed widget
OSZAR »